भारताचं 'चांद्रयान २' एप्रिल महिन्यात घेणार भरारी!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून 'चांद्रयान २' या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
Feb 17, 2018, 09:27 PM ISTसुपरस्टार कमल हसनला केलं रुग्णालयात दाखल
सुपरस्टार कमल हसनची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फूड पॉयजनिंग झाल्यानं चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय. त्याच्या मॅनेजरनं ही माहिती दिलीय.
Sep 16, 2014, 07:01 PM IST