anusha dandekar

अनुषाच्या Ex-Boyfriend नं सांगितलं ब्रेकअपचं खरं कारण! जेसन म्हणाला, 'काही न विचार करता रिलेशनशिपमध्ये...'

Jason Shah On Breakup With Anusha Dandekar : जेसन शाहनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुषासोबतच्या ब्रेकअपवर वक्तव्य केलं आहे. 

May 16, 2024, 06:16 PM IST

'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे' अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट

Anusha Dandekar and Bhushan Pradhan: अनुषाने भूषणसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

May 14, 2024, 04:47 PM IST

भूषण प्रधान करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिली माहिती

मराठी सिनेसृष्टीतील भूषण प्रधान सध्याचा आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तर अनुषा दांडेकरनेही आत्तापर्यंत हिंदीसोबतच अनेक मराठी सिनेमात काम केलं आहे.

Apr 12, 2024, 04:44 PM IST

मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्याला डेट करतेय अनुषा दांडेकर?

Anusha Dandekar in Relationship with : अनुषा दांडेकर या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याला करते डेट... सोशल मीडियावरील व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा

Jan 12, 2024, 02:27 PM IST

Diwali Party: अखेर जिच्यासोबत लग्नाच्या चर्चा सुरु होत्या, तिला आदित्यनं सर्वांसमोर आणलंच; पाहा Video

आदित्य रॉय कपूर आणि 'तिचा' एकत्र व्हिडीओ अखेर समोर... चर्चा झाल्या, थट्टामस्करी झाली,  एकमेकांच्या नावानं चिडवणंही झालं... आता अखेर ते एकत्र दिसलेच 

 

Oct 21, 2022, 09:44 AM IST

Anusha Dandekar: अनुषा दांडेकरने दिले बोल्ड पोज, फोटो पाहून चाहते ही हैराण

आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री अनुषा दांडेकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Jul 13, 2022, 10:41 PM IST

अनुषा दांडेकर आई? बाळासोबतचा फोटो शेअर करत स्वतःला म्हणाली 'मम्मी'...

अनुषा दांडेकर तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. 

Jun 3, 2022, 08:48 PM IST

Karan Kundrra आणि Anusha Dandekar चा ब्रेकअप, कुणीकडून विश्वासघात?

आमचे नाते पुढे नेण्याचा खूप प्रयत्न केला

Jan 12, 2022, 01:15 PM IST

बिग बॉसच्या घरात अभिनेत्रीसोबत करण कुंद्राचा रोमान्स,बाहेर 'या' मुलीसोबत अफेअर?

करणच्या मनात तेजस्वी नाही, तर दुसरेच कोणीतरी आहे.

Nov 15, 2021, 05:21 PM IST

बॉयफ्रेंडची फसवणूक आणि पुढच्याच क्षणी ब्रेकअप; अभिनेत्रीचा खुलासा

सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे अनेकदा कलाकारांच्या आयुष्य़ातील काही न पाहिलेले पैलू पाहण्याची संधी चाहत्यांना मिळते. अनेकदा हे पैलू पाहता पाहता अशी एखादी गोष्ट समोर येते ज्यामुळं आपल्या भुवयाही उंचावतात. 

Nov 1, 2021, 01:45 PM IST

सिद्धार्थ माल्यासोबत दिसली 'ही' मराठमोळी अभिनेत्री!

सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टीव्ह असलेली अभिनेत्री अनुषा दांडेकरने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. 

Aug 2, 2018, 08:43 AM IST