Anusha Dandekar: अनुषा दांडेकरने दिले बोल्ड पोज, फोटो पाहून चाहते ही हैराण

आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री अनुषा दांडेकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Updated: Jul 13, 2022, 10:41 PM IST
Anusha Dandekar: अनुषा दांडेकरने दिले बोल्ड पोज, फोटो पाहून चाहते ही हैराण title=

मुंबई : अभिनेत्री आणि गायिका अनुषा दांडेकर खूप लोकप्रिय आहे. ती तिच्या मनमोहक शैलीने चाहत्यांचे मन जिंकते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो आणि रील शेअर करत असते. जे पाहून अनेकांच्या भूवया उंचावतात. तिचे बोल्ड फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

अनुषा दांडेकर कधी समुद्रकिनारी दिसते तर कधी स्विमिंग पूलमध्ये. कधी-कधी ती टॉपलेस फोटोशूटही करते. तिने इंस्टाग्रामवर तिचे पाच फोटो शेअर केले आहेत. तिने बिकिनी फोटोशूट केले आहे. यामध्ये तिने जॅकेट घातले आहे. या फोटोंमध्ये अनुषा खूपच सुंदर दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

अनुषा दांडेकरचे इन्स्टाग्रामवर 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. अनुषा दांडेकरला अनेकदा करण कुंद्राची एक्स म्हणून संबोधले जाते. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. गेल्या वर्षी 2021 मध्ये ती 'बिग बॉस 15' मध्ये सहभागी होणार असल्याची बातमी आली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

अनुषा दांडेकरने आपल्या करिअरची सुरुवात MTV मधून अँकर म्हणून केली होती. अनेक शो केल्यानंतर, 2014 मध्ये, तिने अभिनेत्री लिसा हेडनसोबत 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल' होस्ट केले. अनुषाने अनेक बॉलिवूड चित्रपट केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)