announcement

Lok Sabha Election 2024 : दादरमध्ये फ्लॅट, सोलापुरात बंगला; प्रणिती शिंदे कोट्यवधीची मालकिण

सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी त्यांची मालमत्त जाहीर केली. 

Apr 19, 2024, 04:37 PM IST

जे. जे. कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

जे. जे. कला महाविद्यालयाचे अभिमत विद्यापीठात रूपांतरण झाले आहे. या अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. 

Oct 19, 2023, 10:05 PM IST

सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम

सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ ठरली आहे. दोन दिवसांत आरक्षण देण्याचा अल्टीमेटम आंदोलकांनी दिला आहे. तर एक महिन्यांचा वेळ देण्याची मागणी  सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली. 

Sep 3, 2023, 11:58 PM IST
Dhananjay Munde's announcement that he will extend the deadline for filling the application of crop insurance scheme for one rupee PT46S

1 रूपयात पीकविमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देणार असल्याची धनंजय मुंडे यांची घोषणा

Dhananjay Munde's announcement that he will extend the deadline for filling the application of crop insurance scheme for one rupee

Jul 29, 2023, 06:30 PM IST

Sharad Pawar: 'गॉडफादर' पवारांचा एक डाव धोबीपछाड, एक मास्टरस्ट्रोक अन् राष्ट्रवादीतली फूट टळली!

NCP Chief Sharad Pawar: राजीनाम्याच्या खेळीनं राष्ट्रवादीतल्या बंडाला खीळ बसल्याचं मानलं जातंय. सारं राजकारण पवारांभोवती केंद्रित झाल्यानं विरोधकांसाठीही हा पॉवरफुल्ल दणका असल्याचं मानलं जातंय. 

May 5, 2023, 08:24 PM IST

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांची मल्लांसाठी मोठी घोषणा!

Devendra Fadnavis Maharashtra Kesari final:  मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली.

Jan 14, 2023, 07:23 PM IST

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देणार - सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar's announcement: मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळावी, प्राईम स्लॉट मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक घेण्यात येईल, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

Nov 30, 2022, 12:00 AM IST
Minister Uday Samant On Issuing White Paper For Projects Moving Out Of Maharashtra PT59S

Video | उद्योगमंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा

Minister Uday Samant On Issuing White Paper For Projects Moving Out Of Maharashtra

Oct 30, 2022, 01:35 PM IST