announcement

एबी डिव्हिलयर्सचा इमोशनल स्ट्रोक, म्हणून घाबरायचे जगभरातले बॉलर

दक्षिण आफ्रिकेचा महान बॅट्समन एबी डिव्हिलयर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

May 23, 2018, 07:06 PM IST

मुंबई क्रिकेट लीगची घोषणा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 11, 2018, 09:18 PM IST

मुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा

राज्यातील पोलीस विभागात लवकरच शंभर टक्के भरती केली जाईल... दोन टप्प्यांत ही भरती होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले नाहीत, त्यांनाही कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली

Feb 15, 2018, 10:38 PM IST

जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तान जिंदाबादचे नारे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 04:11 PM IST

अर्थसंकल्प २०१८ : 'हवाई चप्पल घालणारेही हवाई प्रवास करतील'

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना एव्हिएशन सेक्टरलाही दिलासा दिलाय. 

Feb 1, 2018, 01:26 PM IST

कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा बँकेशी संपर्क साधा - मंत्री सुभाष देशमुख

कर्जमाफी योजनेतून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बँकेशी संपर्क साधण्याचं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी केलंय. 

Jan 31, 2018, 09:35 AM IST

राज्यकर्त्यांच्या डोक्यात मस्तवालपणा चढलाय - उद्धव ठाकरे

 शिवसेनेच्या आज झालेल्या कार्यकारिणी बैठकीत यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. या बैठकीत उद्धव ठाकरेंची 'पक्षप्रमुख' म्हणून फेरनियुक्ती करण्याचा सोपस्कार पार पाडला गेला. 

Jan 23, 2018, 01:14 PM IST

महाराष्ट्र कुस्ती लीगची सुभाष चंद्रा, शरद पवारांच्या उपस्थितीत घोषणा

महाराष्ट्राच्या रांगड्या मातीचा दमदार खेळ म्हणजे कुस्ती.

Jan 12, 2018, 04:35 PM IST

घोडबंदरमधील वर्सोवा पुलाचं भूमीपूजन, वडपे-ठाणे ८ पदरी रस्त्याची घोषणा

घोडबंदरमधील वर्सोवा पूलाचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

Jan 11, 2018, 06:26 PM IST

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसनं पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. 

Dec 11, 2017, 03:46 PM IST

देशातल्या सगळ्यात मोठ्या रस्ते वाहतूक प्रकल्पाची घोषणा

देशाच्या रस्ते वाहतूक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल करणाऱ्या आजवरच्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

Oct 25, 2017, 08:52 PM IST

आशिष नेहरा निवृत्त होणार

भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरानं निवृत्ती जाहीर केल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिली आहे.

Oct 11, 2017, 06:21 PM IST

समृद्धी महामार्ग भूसंपादनासाठी विक्रमी दर जाहीर

समृद्धी महामार्ग भूसंपादनासाठी विक्रमी दर जाहीर

Jul 7, 2017, 09:52 PM IST