anil parab satbara

सातबारे कोरे करायला सोमय्या काय तलाठी आहेत का ? - शिवसेना

 Kirit Somaiya Talathi ? : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे त्यांच्या पक्षात काय महत्त्व, हे सगळ्यांनाच माहिती आहे, अशी टीका शिवसेना खासदार प्रतापसिंह जाधव (Shiv Sena MP Pratap Singh Jadhav) यांनी सोमय्या यांच्यावर केली आहे.  

May 27, 2022, 01:01 PM IST

अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार - किरीट सोमय्या

Kirit Somaiya on Anil Parab Satbara : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचे सर्व घोटाळे बाहेर काढणार आहे. त्यांचा सातबारा मी कोरा करणार आहे, असे थेट आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. 

May 27, 2022, 11:02 AM IST