टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड येण्याची शक्यता
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची वर्णी? लागण्याची शक्यता आहे, कारण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला नजिकच्या काळात टीम डायरेक्टर म्हणून बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याचे संकेत, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीकडून देण्यात आले आहेत.
Mar 12, 2017, 11:54 PM ISTअजिंक्य रहाणेला कोच अनिल कुंबळेचा पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 05:38 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या एकुलत्या एक टेस्टसाठी भारत सज्ज
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतली विजयी परंपरा बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत कायम राहील, असा विश्वास टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेनं व्यक्त केला आहे.
Feb 7, 2017, 10:52 PM ISTअनिल कुंबळेनं केलेल्या त्या विश्वविक्रमाला 18 वर्ष पूर्ण
एका टेस्ट इनिंगमध्ये दहा विकेट घेण्याच्या अनिल कुंबळेच्या विक्रमाला आज 18 वर्ष पूर्ण झाली आहेत.
Feb 7, 2017, 09:00 PM ISTयुवराज संघात परतल्याने रहाणे कोणत्या स्थानी खेळणार, कुंबळेने केले स्पष्ट
टीम इंडियाचे प्रशिक्षकपदाची सूत्रे अनिल कुंबळे यांच्याकडे आल्यानंतर संघाची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चाललीये.
Jan 14, 2017, 03:30 PM ISTम्हणून पार्थिव पटेलचं भारतीय संघात पुनरागमन
यंदाच्या रणजी सिझनमध्ये विकेट कीपर रिशभ पंतनं खोऱ्यानं रन केले आहेत.
Nov 24, 2016, 10:52 PM ISTधोनीला पाय रोवण्यास वेळ नाही लागत - अनिल कुंबळे
महेंद्र सिंग धोनीच्या फिनिशनच्या भूमिकेवर निर्माण होणाऱ्या प्रश्नावर चर्चा होत असताना त्याला वरच्या क्रमांकावर खेळायला यायला पाहिजे, असाही सूर निघत आहे. त्यावर अनिल कुंबळेने धोनीची पाठराखण केली आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यांचा कर्णधार धोनी याला पीचवर पाय रोवण्यास कमी वेळ लागतो. त्याला यासाठी आवश्यक तो अनुभव आहे. त्यामुळे त्याला पीचवर अधिक काळ घालविण्याची गरज नाही.
Oct 19, 2016, 05:12 PM ISTटीममध्ये स्थान मिळालं तरी 'प्लेईंग इलेव्हन'मध्ये गंभीर दिसणार?
दिल्लीकर बॅट्समन गौतम गंभीरचं दोन वर्षांनी टीम इंडियात कमबॅक झालंय. आता गंभीरला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Sep 28, 2016, 10:56 PM ISTकोच अनिल कुंबळे यांचे सामान चोरीला
क्रिकेट टीमचे कोच अनिल कुंबळे यांच्या सामानाची चोरी झाल्याची घटना पुन्हा एकदा घडलीये. याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्यांचे सामान चोरीला गेले होते.
Sep 23, 2016, 02:59 PM IST500 वी टेस्ट मॅच असणार भारतासाठी खास
टीम इंडियासाठी कानपूर टेस्ट ही खास असणार आहे. ग्रीनपार्क स्टेडिअममध्ये होणारी ही टेस्ट मॅच भारतीय क्रिकेट इतिहासातील 500 वी टेस्ट असणार आहे. 300 वी आणि 400 वी टेस्ट मॅच टीम इंडियाने जिंकली होती. आता 500 वी टेस्ट जिंकून भारतीय टीम हॅट्रीक करणार का याकडे लक्ष लागून आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे अनिल कुंबळे सुद्धा या टेस्ट मॅचशी संबंधित आहे. कारण 300 व्या आणि 400 व्या टेस्ट मॅचमध्ये अनिल कुंबळेने खास भूमिका निभावली होती.
Sep 21, 2016, 04:49 PM ISTभारताचा क्रिकेट कोच अनिल कुंबळे याचा पगार किती ?
भारतीय क्रिकेट टीममधील एक यशस्वी गोलंदाज आणि सध्याचा टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे पहिल्या परीक्षेत पास झाला आहे. विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने वेस्टइंडीजचा पराभव केला. ४ सामन्यांची या सिरीजमध्ये २-० ने भारतीय संघाने सीरीज जिंकली.
Aug 25, 2016, 01:22 PM ISTटीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच्या निवडीवर बोलला सचिन
सचिन तेंडुलकरने मंगळवारी भारतीय टीमच्या नवनियुक्त कोच अनिल कुंबळेला एक महान खेळाडूचा दर्जा देत म्हटलं की, कुंबळे खेळाडुंना शिकवेल की, मॅचमध्ये महत्वाच्या संधी कशा आपल्या बाजूने करता येतील. तेंडुलकरशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तिघांनी कुंबळेला भारतीय कोचच्या पदासाठी निवडलं होतं.
Jul 13, 2016, 05:48 PM ISTवेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडिया रवाना
वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडिया रवाना
Jul 6, 2016, 07:33 PM ISTटीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2016, 07:18 PM ISTनव्या आव्हानासाठी अनिल कुंबळे तय्यार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 07:35 PM IST