आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची पत्नी वयाच्या 42 व्या वर्षी पदव्युत्तर, मुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा!
Pawan Kalyan Wife Anna Lezhneva : पवन कल्याण यांच्या पत्नी यांना नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ सिंगापुरमधून मास्टर ऑफ आर्ट्सची डिग्री मिळताच...
Jul 23, 2024, 03:07 PM ISTLoksabha Election : मतांसाठी काय पण? प्रचारासाठी चक्क कंडोमच्या पाकिटांचा वापर
YSRCP VS TDP : लोकसभा निवडणुकीचे पडघमा वाजायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. मतांसाठी पक्षांकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. पण प्रचारासाठी चक्क कंडोमच्या पाकिटांचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे.
Feb 22, 2024, 06:21 PM ISTVideo : गणपतीच्या मंडपात नाचता नाचता गेला जीव; तरुणाचा मृत्यू कॅमेरात कैद
Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशात गणेशोत्सवानिमित्त डीजेवर नाचता नाचता एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
Sep 24, 2023, 03:22 PM ISTVIDEO : '31 महिन्यात एकही काम केले नाही'; नगरसेवकाने स्वतःलाच मारली थोबाडीत
Viral Video : आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यातील एका नगरसेवकाने आपल्या मतदारांना दिलेली वचने मोडल्याबद्दल चप्पलने स्वतःला मारहाण केली आहे. नरसीपट्टणम नगरपालिकेतील प्रभाग 20 चे नगरसेवक मुलापार्थी रामराजू यांनी सोमवारी परिषदेच्या बैठकीत आपली नाराजी व्यक्त केली.
Aug 2, 2023, 08:46 AM ISTधक्कादायक! खासदाराच्या घरातूनच पत्नी आणि मुलाचे अपहरण; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Andhra Pradesh Kidnapping Case: विशाखापट्टणममधील वायएसआरसीपीचे खासदार एमव्हीव्ही सत्यनारायण यांचा मुलगा आणि पत्नीसह जवळच्या मित्राचे आरोपींनी अपहरण केले होते. पोलिसांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपींना अटक करत तिघांचीही सुटका केली आहे.
Jun 16, 2023, 11:50 AM ISTHappy Mother’s Day: देवीचे नाही तर आईचे मंदिर! 51 फूटांची मूर्तीही बसवणार, मुलाचे अनोखे मातृप्रेम
आजपर्यंत आपण देव देवतांचीच मंदिर पाहतो. अनेक जण देव देवतांची मंदिरे उभारतात. मात्र, आंध्र प्रदेशमध्ये एक व्यक्ती आपल्या आईचे मंदिर बांधत आहे. हे आईचे मंदिर सध्या चांगलेच चर्चेत आहे.
May 14, 2023, 05:38 PM ISTपरीक्षेचा निकाल लागताच नऊ मुलांनी मृत्यूला कवटाळलं; दोन विद्यार्थी रुग्णालयात दाखल
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात नऊ शालेय विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेश बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर 48 तासांत शाळकरी विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.
Apr 29, 2023, 11:08 AM ISTVisakhapatnam: एक, दोन नाही तर तीन राजधान्या हव्यात! 'या' CM ची योजना; केली नव्या राजधानीची घोषणा
Visakhapatnam Will Be Andhra Pradesh Capital says CM Jagan Mohan Reddy: मुख्यमंत्री रेड्डी यांनी यासंदर्भातील घोषणा करताना लवकरच मुख्यमंत्री कार्यालय या शहरात हलवलं जाईल अशीही माहिती दिली.
Jan 31, 2023, 03:08 PM ISTChandrababu Naidu: चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत थरार! आंध्र प्रदेशात पुन्हा चेंगराचेगरी होऊन तिघांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर चेंगराचेंगरी होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 28 डिसेंबर 2022 रोजी नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुर येथे अशीच घटना घडली होती.
Jan 1, 2023, 09:48 PM ISTCrime Story : घटस्फोट मिळवण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य, गर्भवती पत्नीला दिली HIV ची लस आणि मग...
Pregnant wife got HIV injection : एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी अमानुष कृत्य केलं आहे.
Dec 19, 2022, 11:37 AM IST
व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आठवला Cyrus Mitri यांचा करुण अंत, पाहा धक्कादायक Video
या अपघाताचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना 'सायरस मित्री' यांची (Cyrus Mitri) आठवण होते आहे.
Sep 27, 2022, 02:28 PM IST