अंबानी कुटुंबाची सून होताच राधिका मर्चंटचा नवा विक्रम, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींनाही टाकलं मागे
Anant Ambani's wife Radhika Merchant: मुकेश अंबानी- नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंटने बनवलेल्या नव्या विक्रमामुळे सध्या खूप चर्चेत आहे. एवढेच नाही या रेकॉर्डद्वारे राधिकाने कित्येक दिग्गजांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डमुळे अंबानी कुटुंबिय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Dec 12, 2024, 02:07 PM ISTउद्योगपती अनंत अंबानींनी घेतली फडणवीसांची भेट, रात्री 12च्या सुमारास दोघांमध्ये 2 तास चर्चा
Anant Ambani met Devendra Fadnavis, the two discussed for 2 hours around 12 midnight
Oct 26, 2024, 09:05 AM ISTईशा - आकाश अंबानीच्या वाढदिवसापूर्वी मुकेश अंबानींना झटका! एका क्षणात ₹ 34473000000 चं नुकसान
आकाश आणि ईशा अंबानीचा आज वाढदिवस आहे. पण मुकेश अंबानी यांना 34473000000 रुपयांचं नुकसान झालंय.
Oct 23, 2024, 12:46 PM ISTअंबानींच्या लग्नात ऐश्वर्या एकटी पडली म्हणणाऱ्यांची तोंडं बंद करणारी दृश्यं! लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन अनंत अंबानींच्या लग्नात वेगळे आल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, नुकताच अनंत-राधिकाच्या लग्नाच्या डॉक्युमेंटरीमध्ये आराध्यासोबतचे कौटुंबिक क्षण दिसून आले आहेत.
Oct 15, 2024, 04:53 PM ISTआधी 'मातोश्री' मग 'वर्षा'... मध्यरात्रीनंतर अंबानी ठाकरे-शिंदेंना घरी जाऊन भेटले; चर्चांना उधाण!
Ambani Meet CM And Ex-CM Back To Back: मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुकेश अंबानी अचानक 'मातोश्री' या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर ते रात्री एकच्या आसपास 'वर्षा' बंगल्यावर गेले.
Oct 2, 2024, 11:50 AM ISTअनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात उपस्थित राहण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले? अनन्या पांडेने केला खुलासा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नानंतर अनेक अफवा ऐकायला मिळाल्या. राधिकाची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री अनन्या पांडे हिने यावर पहिलांदाच भाष्य केलं आहे.
Sep 18, 2024, 02:32 PM ISTराधिकाचा लग्नानंतरचा पहिला गणपती उत्सव, अनंत-राधिकाचा लूक चर्चेत
12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. दोघांचा लग्नानंतरचा पहिलाच गणपती उत्सव आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचे गणपती उत्सवाचे फोटो व्हायरल होत आहे.
Sep 8, 2024, 05:42 PM ISTलालबाग राजाच्या चरणी मुकेश अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट, किंमत इतके कोटी
Mukesh Ambani donate 20 kg gold crown : मुकेश अंबानी यांच्याकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय. याची किंमत कितीये माहितीये का?
Sep 5, 2024, 10:54 PM ISTLalbaugcha Raja : अनंत अंबानींच्या खांद्यांवर लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाची मोठी जबाबदारी; 'या' पदावर नियुक्ती
Lalbaugcha Raja Ganesh Utsav Mandal : आता अनंत अंबानी अधिकृतपणे लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाचे सदस्य... निभावणार 'ही' जबाबदारी
Sep 5, 2024, 10:58 AM ISTमुकेश अंबानींची Salary किती? रिलायन्सनेच सांगितला आकडा; या वर्षीचा पगार पाहून बसेल धक्का
Mukesh Ambani Salary Fiscal Year 2024: रिलायन्स इंडस्ट्रीजने जारी केलेल्या अहवालामध्ये संपूर्ण अंबानी कुटुंबियांना कंपनीने नेमके किती पैसे वेतन म्हणून दिले याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये नीता अंबानींबरोबरच मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना किती पैसे कंपनीने दिले याची माहिती उघड झाली आहे. याचबद्दल जाणून घेऊयात...
Aug 19, 2024, 11:02 AM ISTही तर धनलक्ष्मी; लेकीच्या शिक्षणात अडचण येताच मुकेश अंबानींनी सुरू केली नवी कंपनी; आणि...
Reliance JIO Success Story: अंबानींसाठी त्यांची लेक ईशा म्हणजे धनलक्ष्मी.... का? वाचा प्रत्यक्ष घडलेला किस्सा आणि अंबानींच्या व्यवसायातील मुसंडीची गोष्ट...
Aug 16, 2024, 11:12 AM IST
लग्नाआधी काय करायच्या नीता अंबानी? पगार किती होता?
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक आहेत.
Aug 15, 2024, 05:20 PM ISTअनंतशिवाय 12 मैत्रिणींसोबत दिसली राधिका, एका महिन्यानंतर राधिकाचे न पाहिलेले फोटो व्हायरल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. एका महिन्यानंतर राधिकाचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Aug 14, 2024, 07:58 PM ISTअनंत-राधिका हनिमूनसाठी थांबलेल्या आलिशान रिसॉर्टचे भाडे किती? किंमत पाहून बसेल धक्का
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे सध्या गुआनाकास्ट येथे हनिमूनसाठी गेले आहेत. तेथील हॉटेलची एका दिवसाची किंमत पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. वाचा सविस्तर
Aug 7, 2024, 08:09 PM ISTअंबानी लग्नसोहळा अजून संपलेला नाही! आता पोस्ट वेडिंगसाठी लंडनमधलं अख्खं 7 स्टार हॉटेल बुक
Ambani Books 7 Star Hotel for Anant-Radhika Post Wedding : मुकेश अंबानींनी अनंत आणि राधिकाच्या Post Wedding साठी तब्बल 2 महिन्यांसाठी बूक केलं हे महाल...
Jul 25, 2024, 01:36 PM IST