'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सविस्तर मुलाखतीत सांगितलं आहे.
Dec 9, 2024, 09:42 PM IST
PHOTO : 1979 मधील सर्वात हिट चित्रपट, कमी बजेट आणि तगडी कमाई; निर्माते पैसे मोजता मोजता थकले
Biggest Hit of 1979 : आजकाल बहुतेक चित्रपट 100-200 कोटींच्या घरात तयार होतात. पण सुमारे 45 वर्षांपूर्वी एका असा चित्रपट होता जो 40 दिवसांमध्ये तयार झाला. कलाकार त्यांचेच कपडे घालायचे, अभिनेत्याची कार वापरण्यात आली. एवढंच नाही तर दिग्दर्शकाच्या घरात शुटिंग झालेल्या या 1 कोटींच्या बजेटचा चित्रपट नुसात हिट ठरला नाही तर त्याने 7 पट कमाई केली होती.
Sep 13, 2024, 04:40 PM ISTधक्कादायक... 'गोलमाल' फेम अभिनेत्रीचं निधन, बॉलिवूडचं मोठं नुकसान
मुंजू सिंग यांचं मुंबईत निधन झाल्याची माहिती कुटुंबाने दिली... बॉलिवूडला मोठा धक्का
Apr 16, 2022, 02:08 PM IST
अमोल पालेकर २५ वर्षांनंतर रंगभूमी गाजवणार
संध्या गोखले लिखीत या नाटकाची निर्मिती जे.एस.डब्ल्यू आणि अनान यांनी एकत्रितरित्या केली आहे.
Nov 11, 2019, 05:22 PM ISTपुणे | मतदान करा, प्रत्येक मत मोलाचं
पुणे | मतदान करा, प्रत्येक मत मोलाचं
Apr 23, 2019, 04:15 PM ISTपुणे | ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी केले मतदान
पुणे | ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी केले मतदान
Pune Marathi Actor Amol Palekar And His Wife Sandhya Gokhle Casts Theirs Vote
कट्टरता, घृणा आणि निष्ठुरतेला सत्तेतून बाहेर करा, ६०० कलाकारांचं जनतेसाठी पत्र
'ज्या ज्या संस्थेमध्ये चर्चा आणि असहमतीचा विकास होतो, अशा संस्थांचाच गळा दाबण्याचा प्रयत्न सरकारनं केला'
Apr 5, 2019, 05:12 PM ISTपुणे | अमोल पालेकरांची पत्रकार परिषद
पुणे | अमोल पालेकरांची पत्रकार परिषद
Pune Actor Amol Palekar PC 10 February 2019
मुंबई | अमोल पालेकरांना सरकारविरोधी वक्तव्य करताना रोखलं
मुंबई | अमोल पालेकरांना सरकारविरोधी वक्तव्य करताना रोखलं
Mumbai Actor Amol Palekar Speech Interupted By NGMA Directors For Criticising Government
VIDEO : सरकारवर टीका केल्यामुळे पालेकरांचं भाषण रोखलं आणि....
पालेकरांनाही ही बाब खटकली.
Feb 10, 2019, 10:53 AM IST
समंजस व्यक्तींनी शाहसारख्यांना साथ द्यावी- अमोल पालेकर
खान आडनाव आहे म्हणून....
Dec 26, 2018, 10:42 AM ISTडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : तपास यंत्रणेवर अमोल पालेकरांची नाराजी
आरोपपत्र दाखल करत पुढची कारवाई लवकर पुर्ण करणं गरजेचं आहे असं मतही पालेकर यांनी मांडलं
Aug 20, 2018, 04:21 PM ISTसर्वच रंगांच्या सरकारांना सत्याची भीती : अमोल पालेकर
सरकार कोणत्याही रंगाचे असो, त्यापैकी कोणत्याच सरकारला सत्याला सामोरे जायची इच्छा नसते, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी रविवारी पुणे येथे व्यक्त केली.
Aug 20, 2017, 08:59 PM ISTसिनेसाक्षर प्रेक्षक घडविणारी चळवळ म्हणजे 'प्रभात' - अमोल पालेकर
'प्रभात चित्र मंडळ' ही सिनेरसिकांच्या तरूण व संवेदनशील मनाला आकार देणारी, सिनेसाक्षर व सुजाण प्रेक्षक घडविणारी एक चळवळ आहे, असं मत अभिनेते - दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केलंय. प्रभात चित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Jul 6, 2017, 05:50 PM IST