amitabh bachchan illness

बरे झाले, त्या निमित्ताने आपले-परके तर समजले! - अमिताभ बच्चन

'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' चित्रपटासाठी राजस्थानातील जोधपूर येथे चित्रिकरण करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Mar 14, 2018, 06:04 PM IST