'घरात 40-50 वटवाघुळ आहेत कळताच'; अमिताभ बच्चन घरी आले अन् निलगिरीचं तेल...
अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यातील मजेदार गोष्टी आणि किस्से 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये प्रेक्षकांना सांगत असतात. या शोमुळे प्रेक्षकांना आणखी मज्जा येते. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये, जेव्हा बंगळुरुच्या स्पर्धक सोनल गुप्ता हॉटसीटवर होती, तेव्हा अमिताभ यांनी तिच्यासोबत एक मनोरंजक किस्सा शेअर करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यांनी सांगितले, की एकदा त्यांच्या घरात तब्बल 40-50 वटवाघुळे शिरली होती.
Dec 5, 2024, 06:06 PM ISTदिसायला फिट पण... अमिताभ बच्चन ते सोनम कपूर, बॉलिवूडच्या 'या' 8 सेलिब्रिटींना आहे डायबेटिज
बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीज त्यांचा अभिनय, फिटनेस आणि सुंदरता यासाठी ओळखले जातात. डायबेटिज ही जगातील एक वाढती समस्या असून अनेक सेलिब्रिटीज सुद्धा याचे रुग्ण आहेत. त्यामुळे या सेलिब्रिटीजना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. केवळ बॉलिवूडमधील जेष्ठ कलाकारच नाही तर काही तरुण कलाकारांना सुद्धा डायबेटिज हा आजार झालेला आहे.
Nov 14, 2024, 02:16 PM ISTAmitabh Bachchan Birthday : बिग बींना इंदिरा गांधी मानायच्या तिसरा मुलगा; मग गांधी कुटुंबाशी का तुटलं अमिताभ बच्चन यांचं नातं?
Amitabh Bachchan Birthay : इंदिरा गांधी आणि तेजी बच्चन यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना इंदिरा गांधी आपला तिसरा मुलगा मानायच्या. मग असं असतानाही बच्चन आणि गांधी कुटुंबात दुरावा का आला?
Oct 11, 2024, 11:34 AM ISTमनू भाकरने KBC मध्ये म्हटला अमिताभ यांचा ढासू डायलॉग, ऐकून बिग बी ही थक्क Video
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत तब्बल 2 कांस्य पदक जिंकवून देणारी नेमबाज मनू भाकर आणि कुस्तीत कांस्य पदक जिंकणारा अमन सेहरावत हे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' मध्ये येणार आहेत.
Sep 4, 2024, 08:09 PM IST'ज्या राज्यात राहता, किमान तिथलं... ', जेव्हा आर आर पाटलांनी अमिताभ बच्चन यांना झापलं अन् ते फक्त सॉरी बोलत राहिले
R R Patil Angry : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आर आर पाटील यांना महाराष्ट्राबाबत किती आत्मियता होती, हे कळून येतं. ज्यासाठी त्यांनी बॉलिवूडचा शहनशाहला देखील खडेबोल सुनावले आहेत.
Aug 18, 2024, 09:33 PM ISTकायद्याच्या कचाट्यात सापडलेले 'हे' फेमस बॉलिवूड सेलिब्रिटी तुम्हाला माहित आहे का?
बॉलीवूड सेलिब्रिटी अनेकदा चाहत्यांच्या नजरेखाली असतात.
हिच गोष्ट कधीकधी त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त अडचणीत आणते.
कायदेशीर अडचणीत सापडलेल्या काही बॉलीवूड सेलिब्रिटींवर एक नजर.
Jan 1, 2024, 12:24 PM IST'आता निघतोय आणि उद्यापासून...', KBC 15 संपल्यावर अमिताभना अश्रू अनावर
KBC 15 Amitabh Bachchan Cried: कौन बनेगा करोडपती 15 ची सुरुवात 18 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धूमधडाक्यात झाली.
Dec 30, 2023, 06:16 PM ISTजया बच्चन यांच्याकडून मुलीला सणसणीत चपराक; काय होतं यामागचं खरं कारण?
करण जोहर अनेकदा त्याच्या बालपणीचे मजेदार किस्से सांगताना दिसतो. काही काळापूर्वी करणने जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्याबद्दलचा एक रंजक किस्साही शेअर केला होता.
राजीव मसंदच्या पॉडकास्टमध्ये करण जोहर म्हणाला- आमच्या माताही अगदी सामान्य आहेत. मला आठवतं की आमच्यासाठी खूप कडक नियम होता. आमच्यापैकी कोणालाही चित्रपट मासिके वाचण्याची परवानगी नव्हती.
Dec 20, 2023, 09:09 AM ISTतुम्ही ओळखलं का 'या' अभिनेत्याला? सोशल मीडियावर व्हायरल होतोय बालपणीचा फोटो
सध्या सोशल मीडियावर एक ड्रेंण्ड चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या ट्रेंण्डमध्ये बॉलिवूड कलाकारांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि चाहत्यांना या सेलिब्रिटींना ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं. यातच आता एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Nov 16, 2023, 06:06 PM ISTAmitabh Bachchan | 'पठाण' सिनेमाच्या वादात बिग बी अमिताभ बच्चन यांची उडी
Big B Amitabh Bachchan's jump in 'Pathan' movie controversy
Dec 16, 2022, 09:05 AM ISTस्मिता पाटील अशा करायच्या न्यूज अँकरिंग, तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
स्मिता पाटील यांनी वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी इतकं काही साध्य केलं होतं, जे आयुष्यभर जगूनही अनेक कलाकार मिळवू शकत नाहीत.
Nov 13, 2022, 07:45 PM ISTAmitabh Bacchan Visit Siddhivinayak Temple | बच्चन पितापुत्रांनी घेतले सिद्धीविनायकांचे दर्शन
Amitabh Bachchan and Abhishek Bachchan reached Siddhivinayak temple for darshan of Bappa
Nov 11, 2022, 11:20 AM ISTफटाक्यांमुळे जळाला अमिताभ बच्चन यांचा हात; तरिही पूर्ण केलं अशाप्रकारे सिनेमाचं शूटिंग
मेगास्टार अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या आयुष्याशी संबंधित किस्से सोशल मीडियावर शेअर करत असतात.
Oct 20, 2022, 04:48 PM ISTVideo | अभिनेते अजय देवगणकडून बिग बी यांना अनोख्या शुभेच्छा
See why Big B said 'Let people know me'?
Oct 11, 2022, 12:30 PM ISTAmitabh Bachchan Birthay : ... का तुटलं गांधी कुटुंबाशी असणारं बिग बींचं नातं?
Amitabh Bachchan@80: इंदिरा गांधींच्या तिसर्या मुलाचं गांधी घराण्यापासूनचे अंतर इतकं वाढलं की आता दोन्ही घराण्यातील लोक (गांधी आणि बच्चन कुटुंब) त्याची चर्चाही करत नाहीत?
Oct 11, 2022, 09:35 AM IST