बिग बी अमिताभ पुन्हा रुग्णालयात
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर दोन दिवसापूर्वी डिसचार्ज दिला होता. मात्र, नवीच दुखणी निदर्शनास आल्यामुळे, हॉस्पिटलमधील त्यांचा मुक्काम वाढणार आहे.
Feb 16, 2012, 08:20 PM ISTबिग बी यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळणार
बिग बी यांना आज रुग्णालयातुन घरी सोडण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. अमिताभ बच्चन यांना शनिवारी मुंबईतील अंधेरीच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं
Feb 13, 2012, 01:46 PM IST