भाजपच्या 'मिशन २०१९'ला सुरुवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 10:51 PM ISTकर्नाटक : हिंदू विरोधी विरूद्ध कट्टर; सिद्दरमय्या, अमित शहा यांच्या शाब्दीक युद्ध
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगूल निवडणूक आयोगाकडून अदयाप वाजायचे आहे. तोपर्यंत राजकीय पक्षांनी मात्र आरोप प्रत्यारोपाच्या तुताऱ्या वाजवायला जोरदार सुरूवात केली आहे. कर्नाटकमधील जनतेला बुधवारी याचा प्रत्यय आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्दरमय्या आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात जोरदार शाब्दीक युद्ध पहायला मिळाले.
Jan 10, 2018, 10:39 PM ISTत्रिपुरात मार्चमध्ये भाजप सत्तेत - अमित शहा
त्रिपुरातील भ्रष्ट राज्यकर्त्यांना जमिनीत गाडून येत्या मार्चमध्ये भाजप सत्तेत येईल, त्याचे काऊंडाऊन आजपासून सुरु झाले आहे.
Jan 7, 2018, 10:10 PM ISTकर्नाटक विधानसभेसाठी कॉंग्रेसची रणनिती तयार, भाजपला देणार धक्का?
कर्नाटक विधानसभा 2018: भाजपल रोखण्यात कॉंग्रेस होणार यशस्वी?
Jan 3, 2018, 08:33 PM ISTनितीन पटेल यांची नाराजी दूर, मिळालं हे खातं
मनासारखं मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली आहे.
Dec 31, 2017, 09:37 PM ISTअमित शहांच्या आश्वासनानंतर नितीन पटेल यांची तलवार म्यान
गुजरातमध्ये भाजपचं सरकार बनल्यानंतर खातेवाटपावरून वातावरण तापलं होतं.
Dec 31, 2017, 04:53 PM ISTकोर्टाच्या निकालानंतर लालूंनी दिली अशी प्रतिक्रिया
आरजेडीचे प्रमुख लालू यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. रांची सीबीआय स्पेशल कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे.
Dec 23, 2017, 05:14 PM ISTजाणून घ्या काय आहे चारा घोटाळा ?
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवलं आहे.
Dec 23, 2017, 04:59 PM ISTअहमदाबाद | गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विजय रुपाणी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 21, 2017, 09:56 AM ISTएकेकाळच्या कट्टर विरोधकाने मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन्ही जागी भाजपने बहुमत मिळवलं आहे.
Dec 19, 2017, 01:38 PM ISTगुजरात: काठावर पास भाजपला कॉंग्रेसचे ट्विटरवरून चिमटे
150 जागांचे ध्येय असलेल्या भाजपला केवळ 99 जागांवर समाधान मानावे लागले.
Dec 19, 2017, 08:26 AM IST'सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली'
'सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे', या वाक्यात गुजरात निवडणुकीचे विश्लेषण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Dec 19, 2017, 07:52 AM ISTदेशाला विकास हवाय, हे निकालातून दिसतंय - पंतप्रधान मोदी
‘गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये जनतेने दिलेला कौल हा विकासाला दिलेला कौल आहे’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले.
Dec 18, 2017, 07:25 PM IST'म्हणून भाजपचं मिशन १५० पूर्ण झालं नाही'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 06:34 PM IST'म्हणून भाजपचं मिशन १५० अपूर्ण राहिलं'
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं सरकार बनणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे.
Dec 18, 2017, 06:05 PM IST