गुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम
गुजरात विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. गुजरात निवडणुकीत सध्याच्या कलानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत मुसंडी मारल्याने सेन्सेक्स कोसळलाय.
Dec 18, 2017, 09:26 AM ISTगुजरात निवडणुक 2017: बाजी पलटली, जनतेचा हात 'कॉंग्रेस के साथ', भाजपला धक्का
भाजपची पिछेहाट सुरू आहे. 182 जागांपैकी कॉंग्रेस 88 जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजप 84 जागांवरच रेंगाळला आहे.
Dec 18, 2017, 09:25 AM ISTगुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये मोठा ट्विस्ट, मुख्यमंत्री रुपाणी ८०० मतांनी पिछाडीवर
भाजपा ८४ तर कॉंग्रेस ८८ जागांवर आघाडीवर आहे.
Dec 18, 2017, 09:17 AM ISTहिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ : भाजप आघाडीवर
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत हाती आलेल्या कलानुसार भाजपने सुरुवातीलाच मोठी मुसंडी मारलीये.
Dec 18, 2017, 09:06 AM ISTगुजरात निवडणूक : भाजपाला जोरदार दणका, कॉंग्रेसची मुसंडी
भाजपा ८७ जागांवर स्थीर असून कॉंग्रेस ७४ जागांवर आघाडी घेतली आहे.
Dec 18, 2017, 09:06 AM ISTगुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेसची जोरदार मुसंडी
गुजरातमध्ये कॉंग्रेसने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस ६६ जागा मिळवून आघाडीवर आहे.
Dec 18, 2017, 08:50 AM ISTगुजरात: भाजप आघाडीवर, कॉग्रेसही देतीय टक्कर
गुजरात विधानसभा निवडणूक निकालासाठी प्रत्यक्ष मतमोजनीस सुरूवात झाली असून, प्राथमिक कल हाती येण्यास सुरूवात झाली आहे.
Dec 18, 2017, 08:47 AM ISTगुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेस ५४ जागांवर आघाडीवर
कॉंग्रेसची अर्धशतकाकडे वाटचाल होत असलेली पाहायला मिळत आहे.
Dec 18, 2017, 08:42 AM ISTHimachal Pradesh election results Live : भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, येथे भाजपने जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार की भाजप मुसंडी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
Dec 18, 2017, 07:29 AM ISTAssemblyelection results Live : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपचा विजय
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार टक्कर भाजपला दिली. तर हिमाचलमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली आहे.
Dec 18, 2017, 07:12 AM ISTगुजरात निवडणूक | दूसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्तम प्रतिसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 01:49 PM ISTगुजरात निवडणुकीत यांची प्रतिष्ठापणाला, कोण बाजी मारणार?
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आलेय. मात्र, या निवडणुकीत भाजपला मोठी कसरत करावी लागल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने भाजपसमोर त्यांच्याच गडात आव्हान दिलेय.
Dec 14, 2017, 10:29 AM ISTगुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी सकाळी आठपासून मतदान सुरुवात झालेय. एकूण ८५१ उमेदवार रिंगणात आहेत. पोलीस आणि निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था ठेवली आहे.
Dec 14, 2017, 08:09 AM ISTअमित शहांंचा डॉ. मनमोहन सिंगवर पलटवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 10:42 PM ISTगुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील प्रचार, मोदी घेणार सी-प्लेनचा आधार
गुजरातमध्ये दुस-या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. दरम्यान, मोदींनी सी-प्लेनचा आधार घेऊन प्रचार करायचे ठरवलं आहे.
Dec 12, 2017, 08:36 AM IST