ameesha patel news

''ब्री ग्रेड चित्रपटांत काम केलंय म्हणून...''; 'गदर-2'च्या अभिनेत्रीवर आक्षेप; अमीषा पटेल आली मदतीला धावून

Gadar 2 Ameesha Patel Simrat Kaur : ब्री ग्रेड चित्रपटांतून काम केल्यानंतर आता 'गदर 2' चित्रपटातून अभिनेत्री सिमरत कौर कशी दिसू शकते? यावर काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला असून यावेळी अमीषा पटेलनं मात्र तिचा बचावासाठी नेटकऱ्यांना खेडबोल सुनावत विनंती केली आहे. 

Jul 13, 2023, 01:08 PM IST

Warrant Against Ameesha Patel : अमीषा पटेलनं उद्योगपतीला फसवलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

Warrant Against Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अमीषा सध्या तिच्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण दुसरीकडे अमीषाही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्याविरोधात फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. 

Apr 7, 2023, 11:21 AM IST