मागच्या 110 वर्षांत घडलं नाही ते 'पुष्पा 2'ने करुन दाखवलंय! 'बाहुबली 2' ही टाकलं मागे
'पुष्पा 2' चित्रपटाने 22 डिसेंबर 2024 रोजी नवीन इतिहास रचला आहे. गेल्या 110 वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात जे घडले नाही ते या चित्रपटाने केले आहे.
Dec 22, 2024, 05:52 PM ISTतिसऱ्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2'चा डंका, केली प्रचंड कमाई, पाहा कलेक्शन
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने तिसऱ्या शनिवारी बंपर कमाई केली. मात्र, 17 व्या दिवशीही 'पुष्पा 2' चित्रपट 'बाहुबली: द कन्क्लूजन' या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडण्यात अपयशी ठरला.
Dec 22, 2024, 01:57 PM IST'एकमेव चांगली गोष्ट ही आहे की...' मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया
Allu Arjun on CM's Allegations : अल्लू अर्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चेंगराचेंगरीत दुखावत झालेल्या मुलाविषयी आणि मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 22, 2024, 10:54 AM ISTबॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या 'पुष्पा 2' ला उत्तर भारतातून बाहेरचा रस्ता? नेमकं काय कारण?
ब्लॉकबस्टर चित्रपट 'पूष्पा 2' हा उत्तर भारतातील सिनेमागृहातून बाहेर काढण्यात आला. यशाच्या या चर्चांमध्येच नुकतंच या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुकुमार आणि पीवीआर आयनॉक्स यांच्यात वाद झाल्याचं समोर आलं. या वादामुळेच थिएटर चेनने 'पुष्पा 2' चित्रपटाला उत्तर भारतातून बाहेर काढून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
Dec 21, 2024, 02:20 PM IST'पुष्पा 2' चित्रपट 1500 कोटींची कमाई करूनही 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकला नाही
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरु आहे. या चित्रपटाने 15 व्या दिवशी 1500 कोटींचा आकडा पार केला आहे. तरी देखील हा 'बाहुबली 2' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकला नाहीये.
Dec 20, 2024, 12:57 PM ISTअल्लू अर्जुनवरचं संकट संपता संपेना; 'त्या' महिलेच्या मुलगा Brain Dead, हैदराबाद पोलिसांची काय असणार पुढची कारवाई?
Pushpa 2 Stampede Case: अल्लु अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमा एकीकडे भरघोस कमाई करत आहे तर दुसरीकडे सिनेमाला गालबोट लागणाऱ्या घटना एकापाठोपाठ घडत आहे. 8 वर्षांच्या तेजचा जीव धोक्यात आहे.
Dec 18, 2024, 10:24 AM ISTअल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर देण्यात आली विशेष वागणूक; जेलमध्ये खाल्ला भात आणि करी; पोलीस अधिकाऱ्याचा खुलासा
तेलंगणा कारागृह विभागाने (Telangana prisons department) अल्लू अर्जूनला (Allu Arjun) अटक करण्यात आल्यानंतर त्याने जेलमध्ये काय खाल्लं याचा खुलासा केला आहे.
Dec 15, 2024, 01:50 PM IST
'पुष्पा' च्या गाण्यावर रील बनवलं अन् चमकलं नशिब; मिळाला अल्लू अर्जुनचा चित्रपट
'पुष्पा 2' मध्ये ज्या अभिनेत्रीनं हमीदच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली त्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? या अभिनेत्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. चित्रपटात हमीदच्या गर्लफ्रेंडची भूमिका आंचल मुंजालनं साकारली होती. कोण आहे ही आंचल मुंजाल जाणून घेऊया...
Dec 14, 2024, 08:12 PM ISTकोण आहे अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी? संपत्तीचा आकडा ऐकून पुष्पाच्या फॅन्सलाही फुटेल घाम
Allu Arjun Wife Sneha Shetty : 'पुष्पा 2' चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला (Allu Arjun) शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली. अल्लू अर्जूनला सकाळी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या तसेच त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला अंतरिम जामीन सुद्धा मंजूर झाला आणि शनिवारी सकाळी तो तुरुंगातून बाहेर आला. दरम्यान अल्लू अर्जुनची पत्नी ही याप्रसंगी खूप भावुक झाली होती.
Dec 14, 2024, 04:26 PM ISTआत्याचा नवरा चिरंजीवी, रामचरणशी काय नातं? अल्लू अर्जुनच्या कुटुंबात आहेत सगळेच सेलिब्रिटी
Allu Arjun Megastar Family : अल्लू अर्जुनच्या मेगास्टार कुटुंबाविषयी तुम्हाला माहितीये का?
Dec 14, 2024, 04:10 PM ISTबॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या अल्लू अर्जुनचे 'हे' आहेत 5 फ्लॉप चित्रपट
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2'मुळे प्रचंड चर्चेत आहे. पण आम्ही तुम्हाला सुपरस्टारच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.
Dec 14, 2024, 01:09 PM ISTतुरुंगातून सुटताच 'त्या' घटनेवर पहिल्यांदाच व्यक्त झाला अल्लू अर्जून; म्हणाला, 'मी त्या कुटुंबाला...'
Allu Arjun React On His Arrest And Bail: अल्लू अर्जून याची अटक आणि जामीन यामुळं देशात सध्या एकच चर्चा रंगली आहे.
Dec 14, 2024, 11:27 AM ISTAllu Arjun Got Bail: अल्लु अर्जूनला काल अटक, सकाळी सुटका; नेमकं काय घडलं?
अल्लु अर्जूनची जामीनावर सुटका झाली असून पुन्हा एकदा पुष्पा 2 सिनेमा चर्चेत राहिला आहे.
Dec 14, 2024, 08:53 AM ISTअल्लू अर्जुनला अटक होताच मृत महिलेच्या पतीचा मोठा निर्णय, म्हणाला, 'मी सर्व तक्रारी...'
Allu Arjun Arrested: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणावर मयत महिलेच्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 14, 2024, 08:13 AM IST
'कलाकार प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार कसा...' अभिनेता वरुण धवनने केली अल्लू अर्जुनची पाठराखण
Allu Arjun Arrest : अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने त्याची पाठराखण केली आहे.
Dec 13, 2024, 07:19 PM IST