अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ चित्रपटानं मोडले ‘जवान’ आणि ‘अॅनिमल’चे रेकॉर्ड, पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन
Pushpa 2 Box Office Collection Day 1 : 'पुष्पा 2' नं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई...
Dec 6, 2024, 12:59 PM IST'पुष्पा 2' च्या स्क्रिनिंगदरम्यान अचानक बिघडली सिनेरसिकांची तब्येत, घडला घाबरवणारा प्रकार
Pushpa 2: एक मोठी बातमी समोर येत आहे, थिएटरमध्ये 'पुष्पा 2' च्या स्क्रीनिंग दरम्यान उपस्थित काही लोकांची तब्येत अचानक बिघडू लागली. अचानक शो थांबवून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
Dec 6, 2024, 10:51 AM ISTअल्लू अर्जूनविरोधात गुन्हा दाखल होणार; अचानक घेतलेला 'तो' निर्णय ठरला कारणीभूत; पोलीस म्हणाले 'माहिती असूनही...'
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनविरोधात (Allu Arjun) हैदराबाद पोलीस (Hyderabad Police) गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात एका महिलेचा झालेला मृत्यू यासाठी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
Dec 5, 2024, 07:19 PM IST
वयाने 14 वर्ष लहान रश्मिकाबरोबर अल्लू अर्जुनचं Liplock; 'Pushpa 2'मधील Intimate Scenes
Pushpa 2 Intimate Scenes: या नव्या चित्रपटामधील काही सीन सध्या चर्चेत आहेत.
Dec 5, 2024, 02:59 PM ISTPushpa 2 : प्रदर्शनाच्या काही तासात 'पुष्पा 2' LEAK; निर्मात्यांना बसणार कोट्यावधींचा फटका
Pushpa 2 Leak : ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या काही तासातच झाला लीक...
Dec 5, 2024, 12:27 PM ISTPushpa 2 Twitter Review : नॅशनल अवॉर्ड नक्कीच मिळणार; पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना 'पुष्पा 2' ची भुरळ
Pushpa 2 Twitter Review : 'पुष्पा 2' चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली प्रेक्षकांच्या मनावर जादू... रिव्ह्यू देत नेटकरी म्हणाले...
Dec 5, 2024, 10:36 AM ISTPushpa 2 ची क्रेज की वेडेपणा? अल्लू अर्जुनसमोरच लाठीचार्ज, चेंगराचेंगरीत अनेक जखमी; Video
Allu Arjun Fan Video Police Action: या थेअटरबाहेर एवढी गर्दी झाली की तिथे मुंगीला शिरायलाही जागा नव्हती. मोठ्याप्रमाणात चाहत्यांनी थेअटरचा परिसर भरुन गेलेला असतानाच अचानक अल्लू अर्जुन बाहेर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.
Dec 5, 2024, 08:28 AM ISTरिलीजपूर्वीच 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा, 'बाहुबली 2', 'RRR'आणि 'KGF 2'ला टाकले मागे
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये नवीन रेकॉर्ड बनवला आहे.
Dec 3, 2024, 04:04 PM IST...म्हणून अल्लू अर्जुनला 'पुष्पा-2'चं शूटिंग लवकरात लवकर संपवायचं होतं; 'ही' चिमुकली ठरली खरं कारण!
Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' चं शूटिंग का लवकर संपवायचं होतं. अखेर त्याचं कारण सांगत अभिनेता म्हणाला...
Dec 1, 2024, 10:44 AM IST'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदानाची किती आहे नेटवर्थ? चित्रपटासाठी घेतलं 'इतकं' मानधन
रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटातील सर्वात जास्त मानधन घेणारी दुसरी कलाकार आहे. किती आहे रश्मिका मंदानाची नेटवर्थ? जाणून घ्या सविस्तर
Nov 30, 2024, 01:12 PM IST
'पुष्पा' चित्रपटाची कथा भाग 2 मध्येच संपणार? अल्लू अर्जुनची पोस्ट चर्चेत
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होतेय. अशातच आता अल्लू अर्जुनने एक पोस्ट शेअर केली आहे. जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
Nov 27, 2024, 12:35 PM ISTPushpa 2 Item Song : अल्लु अर्जुनसोबत श्रीलीला पाहताच संतापले नेटकरी, समांथाचा उल्लेख करत म्हणाले...
Pushpa 2 Item Song : 'पुष्पा 2' मधील या गाण्यानं लावलं सगळ्यांना वेड.. तर काहींना आली समांथाची आठवण...
Nov 25, 2024, 11:18 AM ISTPHOTO : अमिताभ, सलमान, रजनीकांत नाही, तर भारतात 42 वर्षांचा अभिनेता घेतो सर्वाधिक फी; एका भूमिकेसाठी 300 कोटींचं मानधन
'या' अभिनेत्याने भारतातील दिग्गज स्टार्सना मागे सर्वाधिक मानधन घेणारा ठरलाय. अमिताभ बच्चन, रजनीकांत, कमल हासन किंवा प्रभास हे तर सोडाच. या अभिनेत्याने फीच्या बाबतीत तीन खान म्हणजेच सलमान, आमिर आणि शाहरुख खान यांनाही मागे टाकलंय. कोण आहे तो अभिनेता पाहूयात.
Nov 22, 2024, 02:47 PM ISTअल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात, 'या' राज्यात बंदीची धमकी, नेमकं कारण काय?
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता चित्रपटाबाबत गदारोळ सुरु झालाय. चित्रपटावर या राज्यात बंदी घालण्याची मागणी होत आहे.
Nov 22, 2024, 12:46 PM IST'पुष्पा' नाही तर अल्लू अर्जुनच्या 'या' चित्रपटाने केली होती सर्वात जास्त कमाई
अल्लू अर्जुन सध्या त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, अल्लू अर्जुनचा 20 वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाने 'पुष्पा' चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली होती.
Nov 20, 2024, 12:23 PM IST