अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर देण्यात आली विशेष वागणूक; जेलमध्ये खाल्ला भात आणि करी; पोलीस अधिकाऱ्याचा खुलासा
तेलंगणा कारागृह विभागाने (Telangana prisons department) अल्लू अर्जूनला (Allu Arjun) अटक करण्यात आल्यानंतर त्याने जेलमध्ये काय खाल्लं याचा खुलासा केला आहे.
Dec 15, 2024, 01:50 PM IST
कोण आहे अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी? संपत्तीचा आकडा ऐकून पुष्पाच्या फॅन्सलाही फुटेल घाम
Allu Arjun Wife Sneha Shetty : 'पुष्पा 2' चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला (Allu Arjun) शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली. अल्लू अर्जूनला सकाळी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या तसेच त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला अंतरिम जामीन सुद्धा मंजूर झाला आणि शनिवारी सकाळी तो तुरुंगातून बाहेर आला. दरम्यान अल्लू अर्जुनची पत्नी ही याप्रसंगी खूप भावुक झाली होती.
Dec 14, 2024, 04:26 PM ISTAllu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला अटक; नेमकं कारण काय?
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे.
Dec 13, 2024, 12:53 PM IST