उपोषण मागे घ्यावं, सर्व पक्षीय बैठकीत ठराव... मनोज जरांगे म्हणतात 'दबावाला बळी पडणार नाही'
मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. जस्टिस शिंदेंच्या नेतृत्वात समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच अंतरवाली सराटीत आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या तीन मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
Sep 11, 2023, 11:14 PM ISTपंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीला न बोलावल्यानंतर ओवेसी म्हणाले...
भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली.
Jun 19, 2020, 06:47 PM ISTराज्यातील जनतेला जागृत करणार- अण्णा
सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी मैदानात उतरलेल्या अण्णा हजारेंनी नेत्यांच्या भेटीगाठीनंतर आता राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली आहे.
Apr 26, 2012, 08:22 PM IST