alibaug

आयसीयूतल्या चिमुरड्याची नर्सकडून अवहेलना

आयसीयूतल्या चिमुरड्याची नर्सकडून अवहेलना

Jun 14, 2017, 01:30 PM IST

अलिबागमधील उमटे धरणाच्या कामात भ्रष्टाचार

जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात उमटे धऱणातून अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात धरणाच्या दुरुस्ती आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम एका ठेकेदाराला देण्यात आलं. मात्र त्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Jun 11, 2017, 01:54 PM IST

रायगडमध्ये जुन्या चलनातील 2.19 कोटी रूपयांच्या नोटा जप्त

रायगडच्या पालीमध्ये चलनातून बाद झालेल्या 2 कोटी 19 लाख 65 हजार रूपये किंमतीच्या 1 हजार व 500 रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. 

May 18, 2017, 01:21 PM IST

अलिबाग ते रेवस मार्गासाठी रास्तारोको

अलिबाग ते रेवस मार्गाची पार दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रचंड शारीरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय. यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी अखेर रास्तारोको केला.

Apr 29, 2017, 05:03 PM IST

अलिबाग ते रेवस मार्गाची दूरवस्था

अलिबाग ते रेवस मार्गाची दूरवस्था

Apr 29, 2017, 05:02 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, 3 किमी वाहनांच्या रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोडींमुळे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. 

Apr 29, 2017, 04:45 PM IST

बौद्धीक दिवाळखोरी, महापुरूषांच्या पुण्यतिथीला चक्क ढोलताशांचा गजर

महाराष्ट्रात बौद्धीक दिवाळखोरीत निघालेल्या काही मंडळांनी महापुरूषांच्या पुण्यतिथीचा सोहळा करण्याची नवी परंपरा सुरू झाली आहे. 

Apr 11, 2017, 03:07 PM IST

जगातील हॉट ठिकाण भिराचे रहस्य उलगडले!

रायगडातील भिरा येथे नोंदलेल्या उच्चांकी तापमानात नाविन्य नसून यापूर्वीदेखील यापेक्षा अधिक तापमानाची नोंद भिरा येथे झाली असल्याचा खुलासा कुलाबा वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. हेमंत कारेकर यांनी केलाय. 

Mar 31, 2017, 07:24 PM IST

कोकणातला शेतकरीही सावकाराच्या पाशात...

विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता कोकणातील शेतकरी, मच्छिमारसुद्धा सावकारी पाशात अडकत असल्याचे समोर आलंय.

Mar 25, 2017, 09:41 PM IST

महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थीनीचा भरवर्गात विनयभंग

अलिबाग तालुक्यातील चौलमधील महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थीनीशी भरवर्गात अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणा-या शिक्षकाविरूदध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Jan 20, 2017, 11:48 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात दोन तरुण ठार

 मुंबई - गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात महाड इथे झालेल्या अपघातात दोन  तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

Dec 31, 2016, 12:00 PM IST

खारेपाट महोत्सवाची धूम, बुलेट राणींचा परफॉर्मन्स

रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यामधल्या तीनविरा इथं खारेपाट महोत्सवाची धूम सुरू झाली आहे. झेप संस्थेच्या माध्यमातून होणा-या या महोत्सवाचं उदघाटन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.

Dec 21, 2016, 03:02 PM IST

अलिबागमध्ये सीआरझेड कायद्याचे उल्लंघन, थळ समुद्रकिनारी कारवाई

अलिबाग तालुक्यातील थळ समुद्रकिनारी सरकारी जागेवर केलेल्या अतिक्रमण विरोधात कारवाई सुरु 

Dec 7, 2016, 11:50 PM IST