alibaug

बडे उद्योगपती, राजकारणी आणि धनदांडग्यांच्या बंगल्यांवर हातोडा

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर असलेल्या दीडशे पेक्षा जास्त बंगल्यांवर अखेर कारवाई होणार आहे. बडे उद्योगपती, राजकारणी आणि धनदांडग्यांचे बंगले अलिबाग समुद्रकिनारी सीआरझेडचे उल्लंघन करून उभे आहेत. त्यावर पर्यावरण मंत्र्यालयाने आक्षेप घेत कारवाईचे निर्देश दिलेत.

May 21, 2015, 09:53 PM IST

अजब न्याय : २१ वर्षानंतर संस्कृतीच्या ठेकेदारांना एका महिन्याची शिक्षा!

प्रेमीयुगुलाचा जबरदस्तीनं बालविवाह लावल्याप्रकरणी अलिबाग तालुक्यातल्या आंदोशी गावातल्या नऊ गावपंचांना हायकोर्टानं एक महिना कैदेची शिक्षा सुनावलीय.

May 14, 2015, 02:43 PM IST

लवकरच, मुंबई ते अलिबाग रेल्वेमार्गानं जोडणार!

अलिबागकरांसाठी आनंदाची बातमी आहे... मुंबई ते अलिबाग मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेननं जोडलं जाणार आहे.

Feb 1, 2015, 07:18 PM IST

वाळीत टाकण्याच्या वाळवीनं रायगड जिल्हा पोखरलाय

रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सामाजिक बहिष्काराची अशी एक एक प्रकरणं बाहेर आलीत.... एखाद्या कुटुंबाला समाजानं वाळीत टाकल्याच्या वाळवीनं रायगड जिल्हा कसा पोखरलाय, त्यावर प्रकाश टाकणा-या या काही घटना.

Dec 13, 2014, 10:02 PM IST

मी राष्ट्रवादी... माझं भविष्य कुणाच्या हाती?

मी राष्ट्रवादी... माझं भविष्य कुणाच्या हाती?

Nov 19, 2014, 09:15 PM IST

'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, तयारीला लागा'

'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, तयारीला लागा'

Nov 18, 2014, 12:12 PM IST

फडणवीस सरकार केव्हाही ढासळणार; पवारांचं भाकीत

अस्थिर असलेलं फडणवीस सरकार केव्हाही ढासळू शकतं, असं भाकीत केलंय भाजपला स्वत:हून पाठिंबा जाहीर करणाऱ्या शरद पवारांनी... 

Nov 18, 2014, 11:17 AM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - अलिबाग

शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा गेली पंचवीस वर्ष इथे फडकत आहे. दोन-तीन अपवाद वगळले तर या मतदार संघातून शेकापचा उमेदवार सातत्याने विजयी होत आहे. त्यामुळे विरोधक कोण असणार यापेक्षा शेकापचा उमेदवार यावेळी कोण असणार याचीच चर्चा अधिक आहे.

Oct 8, 2014, 04:44 PM IST

फटाक्यांच्या कंपनीला आग, नऊ जणांचा होरपळून मृत्यू

अलिबागमध्ये एका फटाक्यांच्या कंपनीला भीषण आग लागल्याचं वृत्त नुकतंच हाती आलंय... या आगीत आत्तापर्यंत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समजतंय तर १९ जण जखमी आहेत.

Feb 27, 2014, 06:52 PM IST

दीडशे वर्षांनंतर 'भाऊ' धक्क्यालाच

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. मात्र, येथील समस्या आजही दीडशे वर्षानंतर कायम आहे. त्यामुळे भाऊच्या धक्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दीडशे वर्षांनंतर जुन्याच बोटींने प्रवास करावा लागत असल्याने हा प्रवास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

Jun 9, 2012, 06:03 PM IST