Video | अलिबागच्या ताजपूर येथे दरड कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही
landslide at Tajpur in Alibaug No casualties
Jul 29, 2023, 11:45 AM ISTAlibaug Rain | अलिबागला पावसाने झोडपलं, ठिकठिकाणी साचलं पाणी
Waterlogging in Alibaug after rain
Jul 19, 2023, 12:25 PM ISTआयुष्यातील शेवटचा पाऊस ठरला; अलिबागमध्ये दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी, एकाच दिवशी मृत्यू
अलिबागमध्ये दोन भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे. वर्षा सहल या भावांच्या जीवावर बेतली आहे.
Jul 17, 2023, 09:04 PM ISTवीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे
वीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल. लँडस्केप्स, धबधबे आणि ट्रेकिंग ट्रेल्ससाठी लोणावळा ओळखले जाते. मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहे. सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ला आणि धबधबे पाहायला मिळतात. रायगड जिल्हयातील अलिबाग हे किनारपट्टीचे शहर. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे भाऊचा धक्क्यावरुन बोटीनेही जाऊ शकता.
Jul 1, 2023, 03:20 PM IST400 जणांचं ऑनलाइन धर्मांतर करणारा ठाणे पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? 'ती' एक चूक पडली महागात
Online Gaming Conversion Case: गेमिंग अॅपच्या (Gaming App) माध्यमातून 400 जणांचं धर्मांतर (Conversion) करणारा आरोपी शाहनवाज खान उर्फ बड्डू याला ठाणे पोलिसांनी (Thane Police) अटक केली आहे. एका सीम कार्डमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याने नुकतंच हे सीम कार्ड खरेदी केलं होतं. पोलिसांनी लोकेशन तपासलं असता तो रायगड (Raigad) जिल्ह्यात असल्याचं पोलिसांना आढळलं.
Jun 12, 2023, 03:17 PM IST
मांडवा- गेटवे सागरी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद; वीकेंडचे प्लान बोंबलले
Mandwa to Gateway Ferry: अलिबागच्या दिशेनं जायचं असेल तर आता पर्यायी मार्ग शोधा. कारण, तासाभराहून कमी वेळात अलिबागला (alibaug) पोहोचवणाऱ्या सागरी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
May 26, 2023, 08:22 AM IST
Raigad । अलिबाग येथील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी
Raigad । अलिबाग येथील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी
Apr 13, 2023, 11:55 AM ISTUday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत अपघातातून थोडक्यात बचावले; अलिबागवरुन परतताना दुसऱ्यांदा बोटीचा अपघात
Uday Samant : काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या अपघातांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला दुसऱ्यांदा अपघात झाला आहे. याआधीही अलिबागवरुन परताता सामंत यांची बोट भरसमुद्रात बंद पडली होती
Apr 3, 2023, 04:42 PM ISTBunty Babli : अलिबागमध्ये खळबळ; हनी ट्रॅप प्रकरणात 'बंटी बबली'ला अटक, शारीरिक संबंध ठेवून व्हिडिओ बनवला आणि ...
Bunty Babli : रायगडच्या अलिबागमध्ये आणखी एक हनी ट्रॅप प्रकरणात बंटी बबलीला पुन्हा अटक केली आहे.
Feb 16, 2023, 08:15 AM ISTTourist Places for weekend trip 2023 : सलग सुट्टी आलिये; घरात बसण्यापेक्षा 'या' हाकेच्या अंतरावरील ठिकाणांना नक्की भेट द्या
Tourist Places for weekend trip 2023 : एकही सुट्टी वाया जाऊ द्यायची नाही, असं म्हणत तुम्हीही काही पर्यटनस्थळं गुगल करताय का? ही ऑफबिट ठिकाणं पाहा. यावेळी काहीतरी नवं Explore करा
Jan 25, 2023, 12:55 PM IST
Tourists Returning Back | नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर आता पर्यटकांचा मनस्ताप, पाहा नेमकं काय झालं?
After the New Year celebration, now tourists are suffering, see what really happened?
Jan 1, 2023, 09:30 PM ISTSomaiya Against Thackeray | ठाकरे कुटुंबियांचं 19 बंगले घोटाळा प्रकरणी सोमय्यांची तक्रार
Somayya's complaint in Thackeray family's 19 bungalow scam case
Jan 1, 2023, 07:15 PM ISTBelapur To Mandwa Water Taxi | अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, बेलापूर ते मांडवा बोट सेवा सुरु
Good news for travelers going to Alibaug, Belapur to Mandwa boat service starts
Nov 26, 2022, 11:35 PM ISTफेसबूकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण पडलं महागात, 1 कोटी 12 लाख रुपयांचा चूना
फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली आणि तिथेच त्यांचे ग्रह फिरायला सुरूवात झाली.
Nov 18, 2022, 08:54 PM ISTVideo | म्हणून पहिल्याच दिवशी वॉटर टॅक्सीकडे कोणी फिरकलंच नाही, पाहा काय आहे कारण?
So on the first day no one turned to the water taxi, what is the reason?
Nov 1, 2022, 07:15 PM IST