alia bhatt songs

दीपिका तुला का कॉपी करतेय आलिया?; नेटकऱ्यांनी रणबीरच्या बायकोला केलं हैराण

Alia Bhatt Coping Deepika Padukone: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्ट आणि दीपिका पादूकोण हिची. दीपिकाला आलिया कॉपी करते म्हणून तिला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Aug 4, 2023, 02:19 PM IST

VIDEO: हातात वॉटरबॉटल घेतल्याने 7 महिन्यांच्या मुलीची आई आलिया झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले 'तू खूपच....'

Alia Bhatt: अलिया भट्ट ही आपल्या अभिनयानं कायमच चाहत्यांना वेड लावते. सध्या रणबीर हा आपल्या आगामी एनिमलच्या शुटिंगमध्ये व्यस्त दिसतो आहे. त्यातून आता सगळीकडेच चर्चा आहे ती राहा कपूरची. परंतु यावेळी राहाची आई पुन्हा ट्रोल झाली आहे. 

Jun 7, 2023, 08:25 PM IST

लेकीच्या जन्मापासून Alia करतेय 'हे' काम, Photo शेअर करत म्हणाली... "बहूतेक 6 नोव्हेंबरपासून मी...''

Alia Bhatt Shares Ranbir Kapoor Photo with Raha Kapoor: आई झाल्यानंतरही आलिया भट्टही आपल्या जबाबदारी पुर्णपणे पुर्ण करताना (Raha Kapoor Latest Photo) दिसत आहे. त्याचसोबत आपल्या लेकीसह ती वेळ घालवते आहे, नुकताच तिनं आपल्या लेकीचा आणि रणबीरचा फोटो इन्टाग्रामवर (Alia Bhatt Instagram) शेअर केला आहे. 

Apr 24, 2023, 07:14 PM IST

Alia Bhatt NMACC India: अंबानींच्या पार्टीमध्ये अप्सरेप्रमाणे दिसणाऱ्या आलिया भट्टची मराठमोळी डिझायनर कोण माहितीये का?

Alia Bhatt NMACC India Saree Look: आलिया भट्ट हिनं नीता अंबानी यांच्या भव्यदिव्य कल्चरल सेंटरला (Nita Ambani) उपस्थिती दर्शवली होती. यावेळी तिनं परिधान केलेली सुंदर (Saree Look) साडी होती ती वैशाली एस. या आंतरराष्ट्रीय लेबलची. 

Apr 2, 2023, 08:49 PM IST

लग्नाआधीच गर्भवती होती Alia Bhatt? डिलिव्हरीच्या तारीख समोर येताच मोठा खुलासा

अभिनेत्री आलिया भट्टच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य 

 

Oct 29, 2022, 01:08 PM IST

Madhuri Dixit ने आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी गिफ्ट, Video व्हायरल

होणाऱ्या आई आलियाला आशिर्वाद देण्यासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हीने पण खास गिफ्ट पाठवलं आहे. 

Oct 7, 2022, 05:30 PM IST

Alia Bhatt च्या Baby Shower ची गेस्ट लिस्ट आली समोर, 'या' व्यक्तींना खास आमंत्रण

या गुड न्यूजमुळे कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण असून आता बेबी शॉवरची तयारीही सुरू आहे.

Sep 16, 2022, 07:45 PM IST

Baby Shower च्या निमित्तानं Alia ची नौटंकी सुरू? Video Viral होताच ट्रोलर्सचा आलियावर निशाणा

सोशल मीडियावर सध्या फक्त ब्रम्हास्त्र याच चित्रपटाची क्रेझ आहे. 

Sep 15, 2022, 01:44 PM IST