पॅरिस फॅशन वीक, न्यूयॉर्क फॅशन वीकसारख्या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय फॅशन सोहळ्यातून मध्यप्रदेशातील विदिशासारख्या छोट्याशा गावातून आलेल्या या हरहुन्नरी फॅशन डिझायनरनं मराठी वस्त्रपरंपरेला जागतिक ओळख दिली आहे. फोटो सौजन्य - वैशाली शडांगुळे इन्टाग्राम
त्यांचे नाव आहे वैशाली शडांगुळे. वैशाली शडांगुळे हे नावं आंतरराष्ट्रीय पटलावर आपली मोहोर उमटवत आहे. वैशाली शडांगुळे यांनी आपल्या मराठमोळ्या पारंपारिक वस्त्रांना जागतिक ओळख निर्माण करून दिली आहे. फोटो सौजन्य - वैशाली शडांगुळे इन्टाग्राम
या साडीची फॅशन, लुक आणि डिटेलिंग पाहून सगळ्यांचेच तिच्या या लुकवर मनं जडले आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की या कलाकारीमागे एका मराठमोळ्या फॅशन डिझायनरची कल्पकता आहे. फोटो सौजन्य - आलिया भट्ट इन्टाग्राम
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी तिनं ही सुरेख साडी परिधान केली होती. त्यावर सुंदर अशी डायमंड ज्वेलरी घातली होती. फोटो सौजन्य - आलिया भट्ट इन्टाग्राम
या सोहळ्याला तिनं पहिल्या दिवशी घातलेली सुंदर पांढरी शिमरची साडी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती. तिनं हे फोटो इन्टाग्रामवर शेअर केले असून या फोटोंना 20 लाखांहूनही अधिक लाईक्स आले आहेत. फोटो सौजन्य - आलिया भट्ट इन्टाग्राम
आलिया भट्टनं नुकतीच 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या (NMACC launch) लॉन्चला हजेरी लावली होती. फोटो सौजन्य - आलिया भट्ट इन्टाग्राम