alia bhatt pregnant

लेकीच्या जन्मापासून Alia करतेय 'हे' काम, Photo शेअर करत म्हणाली... "बहूतेक 6 नोव्हेंबरपासून मी...''

Alia Bhatt Shares Ranbir Kapoor Photo with Raha Kapoor: आई झाल्यानंतरही आलिया भट्टही आपल्या जबाबदारी पुर्णपणे पुर्ण करताना (Raha Kapoor Latest Photo) दिसत आहे. त्याचसोबत आपल्या लेकीसह ती वेळ घालवते आहे, नुकताच तिनं आपल्या लेकीचा आणि रणबीरचा फोटो इन्टाग्रामवर (Alia Bhatt Instagram) शेअर केला आहे. 

Apr 24, 2023, 07:14 PM IST

अभिनेत्री आलिया भट्ट दुसऱ्यांदा होणार आई? बेबी बंपचे फोटो व्हायरल

आलियाबाबत अजून एक बातमी समोर येत आहे. जे ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित होवू शकतात. सोशल मीडियावर पुन्हा एकदा अभिनेत्री आलिया भट्ट प्रेग्नंट असल्याची बातमी  मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

Apr 15, 2023, 08:13 PM IST

Alia Bhatt NMACC India: अंबानींच्या पार्टीमध्ये अप्सरेप्रमाणे दिसणाऱ्या आलिया भट्टची मराठमोळी डिझायनर कोण माहितीये का?

Alia Bhatt NMACC India Saree Look: आलिया भट्ट हिनं नीता अंबानी यांच्या भव्यदिव्य कल्चरल सेंटरला (Nita Ambani) उपस्थिती दर्शवली होती. यावेळी तिनं परिधान केलेली सुंदर (Saree Look) साडी होती ती वैशाली एस. या आंतरराष्ट्रीय लेबलची. 

Apr 2, 2023, 08:49 PM IST

शॉर्ट ड्रेसमुळे Alia Bhatt च्या नाकीनऊ; Oops Moment पासून वाचण्यासाठी सतत करु लागली 'हे' काम!

Alia Bhatt चा हा कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आलिया Oops Moment चा शिकार होता होता कशी वाचली ते दिसत आहे.

Feb 2, 2023, 10:34 AM IST

Alia Bhatt प्रेग्नंसीनंतरही इतकी सुंदर, राहाच्या जन्मानंतर Alia Bhatt अशी ठेवते त्वचेची काळजी!

Alia Bhatt नं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या फोटोवर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. 

Jan 14, 2023, 05:47 PM IST

Alia Bhatt Ranbir Kapoor : पाहा VIDEO, परस्त्रीशी रणबीरची जवळीक पाहून आलियाचे हावभाव क्षणात बदलले

Alia Bhatt Ranbir Kapoor : आपल्या हक्काच्या माणसानं अजाणतेपणे एखाद्याशी इतकं प्रेमानं वागणं बहुधा आलियाला अजिबातच आवडलेलं नाही. तिचे हे हावभाव पाहून तरी असंच वाटू लागलं आहे. तुमचं काय मत? 

 

Jan 10, 2023, 08:58 AM IST

'पती आणि लेकीचा फोटो...', Alia Bhatt ची नवी पोस्ट पाहून चाहते आनंदी

आलियाच्या नव्या पोस्टची सर्वत्र चर्चा... आलिया भट्टनं 6 नोव्हेंबर 2022 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला आणिआलिया - रणबीर आता आई-वडिलांच्या भूमिकेत आले आहेत.

 

Nov 21, 2022, 12:51 PM IST

Alia Bhatt Blessed With Baby :रणबीर-आलियाची लेक कोणासारखी दिसते? आजी नीतू सिंगने दिलं उत्तर

Alia Bhatt Baby :रणबीर-आलियाची (Ranbir- Alia Bhatt) सोन परी कोणासारखी दिसते असा प्रश्न नीतू सिंग (Neetu Singh) यांना पापाराझींनी विचारला त्यानंतर त्यांनी हे गुपित सांगितलं आहे. 

 

Nov 7, 2022, 08:16 AM IST

Alia Bhatt ने ठेवलं लेकीचं नाव? डिलीव्हरी आधीच अभिनेत्रीचा मोठा खुलासा

माझं नाव काय? Alia Bhatt ने ठेवलं लेकीचं नाव?

 

Nov 6, 2022, 02:44 PM IST

Alia-Ranbir welcome baby: आई झाल्यानंतर पहिला फोटो शेअर करत Alia Bhatt म्हणाली..

आई झाल्यानंतर एक खास फोटो पोस्ट करत आलियाने आपल्याला मुलगी झाल्याचं चाहत्यांना कळवलं आहे.

Nov 6, 2022, 02:13 PM IST

Alia-Ranbir Welcome Baby Girl: 'मुलगी झाली हो' !..आलिया रणबीरच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन..

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न प्राप्त.. मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे.

Nov 6, 2022, 12:48 PM IST

Alia Bhatt रुग्णालयात दाखल; चाहते आणि कुटुंब गोड बातमीच्या प्रतीक्षेत? पाहा फोटो

भट्ट आणि कपूर कुटुंबात लवकरच येणार नवीन पाहुणा? आलिया भट्ट रुग्णालयात दाखल

 

Nov 6, 2022, 09:23 AM IST

लग्नाआधीच गर्भवती होती Alia Bhatt? डिलिव्हरीच्या तारीख समोर येताच मोठा खुलासा

अभिनेत्री आलिया भट्टच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य 

 

Oct 29, 2022, 01:08 PM IST

Alia Bhatt : आलिया लग्नाआधी प्रेग्नंट?, मोठी बहीण शाहीन भट्ट हिने म्हटले...

Alia Bhatt News : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. मात्र, तिच्या प्रेग्नेंसीबाबत काही बातम्या समोर येत आहेत. आलिया ही लग्नापूर्वी प्रेग्नंट होती का? 

Oct 14, 2022, 03:04 PM IST

Madhuri Dixit ने आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी गिफ्ट, Video व्हायरल

होणाऱ्या आई आलियाला आशिर्वाद देण्यासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हीने पण खास गिफ्ट पाठवलं आहे. 

Oct 7, 2022, 05:30 PM IST