alia bhatt education

लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आलिया भट्टचं शिक्षण किती?

आलिया भट्टने अभिनेत्री होण्यासाठी तिचं शिक्षणही अर्धवट सोडलं. पण तिचे शिक्षण कितवीपर्यंत झालंय हे तुम्हाला माहितेय का?

Mar 14, 2024, 11:41 PM IST

Ranbir-Alia च्या बेबीवरुन 'ही' अभिनेत्री बरळली, ''यांचं बाळ म्हणजे...''

जन्माला येण्यापूर्वीच आलिया-रणबीरच्या बाळावर (Alia-Ranbir Baby) एका बॉलिवूड अभिनेत्रीने जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर (social media) तिने आपल्या संताप व्यक्त केला आहे. 

Sep 10, 2022, 11:44 AM IST

लग्नानंतर आलियाने व्यक्त केली भीती..रणबीर मात्र भलताच खूश

आलिया भट्टने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती नर्व्हस दिसत आहे, चाहते मात्र भरभरून अभिनंदन करत आहेत.

May 19, 2022, 12:54 PM IST