90 मधील स्टार कसा बनला सिक्युरिटी सर्विस बिझनेसमन; करतो कोट्यावधींची कमाई
सैफ अली खानला सिक्युरिटी अभिनेता रोनित रॉयने पुरवली आहे. अभिनेता असलेला रोनित रॉय या व्यवसायात कधी पडला? त्याची या व्यवसायातून किती कमाई आहे.
Jan 24, 2025, 02:17 PM ISTअक्षय कुमारने करोडोंमध्ये विकले बोरिवलीतील अपार्टमेंट, किंमत जाणून बसेल धक्का
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 2017 मध्ये बोरिवलीमध्ये खरेदी केलेला फ्लॅट विकला आहे. हा फ्लॅट त्याने करोडोंना विकला आहे. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.
Jan 24, 2025, 01:57 PM IST'हेरा फेरी 3' च्या शूटिंगला कधी होणार सुरुवात? अक्षय कुमार म्हणाला, 'सगळं काही...'
Akshay Kumar Hera Pheri : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'भूल भुलैया 2' आणि 'भूल भुलैया 3' मध्ये का नव्हता आणि 'हेरा फेरी 3' च्या शूटिंगविषयी खुलासा केला आहे.
Jan 22, 2025, 01:15 PM IST'बिग बॉस' शूट न करताच का परतलास? अक्षय कुमारने अखेर सोडलं मौन; म्हणाला 'सलमानने मला 40 मिनिटं...'
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) शूट न करताना बिग बॉसच्या (Big Boss) सेटवरुन परतला. सलमान खान (Salman Khan) शूटसाठी उशिरा पोहोचल्याने अक्षय कुमार आपला आगामी चित्रपट 'स्काय फोर्सचं' (Sky Force) प्रमोशन न करताच परतला.
Jan 21, 2025, 06:14 PM IST
bigg boss 18: सलमानमुळे अक्षय कुमार 'बिग बॉस'च्या सेटवरून शूटींग न करताच निघाला; काय घडलं होतं नेमकं?
बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेच्या सेटवर अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यात थोडा गोंधळ झाला. अक्षय कुमार 'स्काय फोर्स' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वीर पहारिया यांच्यासोबत 'बिग बॉस 18' च्या सेटवर आला होता. पण, सेटवर पोहोचल्यावर अक्षय शूटींग सुरू होण्यापूर्वीच निघून गेला.
Jan 20, 2025, 12:33 PM ISTएका हातात डमरू, एका हातात त्रिशूळ...; अक्षय कुमारच्या 'कन्नप्पा' चित्रपटाची पहिली झलक
अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'कन्नप्पा'ची पहिली झलक समोर आली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार महादेवाच्या लूकमध्ये दिसणार आहे. पोस्टरमध्ये त्याने एका हातात डमरू आणि दुसऱ्या हातात त्रिशूळ धरलेला दिसत आहे, हे पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
Jan 20, 2025, 12:03 PM ISTसलमानचा सल्ला फायदेशीर ठरला, आता 'ही' अभिनेत्री देतेय हिटवर हिट चित्रपट
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला सलमान खानने दिला होता सल्ला. आता देतेय हिटवर हिट चित्रपट. ओळखलं का?
Jan 18, 2025, 04:17 PM ISTअक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री, पुन्हा बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ
अक्षय कुमार 14 वर्षांनंतर दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत काम करणार आहे. या जोडीने बॉलिवूडला अनेक विनोदी चित्रपट दिले आहेत. या चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
Jan 12, 2025, 05:16 PM ISTरेकॉर्ड ब्रेक कमाई, अक्षय कुमारचा सर्वात मोठा कॉमेडी चित्रपट, अडीच तास हसू आवरणार नाही
बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक असलेल्या अक्षय कुमारच्या नावावर असा रेकॉर्ड आहे जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही.
Jan 12, 2025, 04:33 PM ISTअक्षय कुमारच्या अडचणी वाढल्या, चित्रपट प्रदर्शनाच्या 15 दिवस आधीच... आता थेट कायद्याची लढाई?
Skyforce Upcoming Movie: खिलाडी कुमार असा कोणत्या अडचणीत सापडला की त्याला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार?
Jan 8, 2025, 01:27 PM IST16 वर्षात 1 हिट, हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद, चित्रपट हिट होणार?
हिमेश रेशमिया सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बैडएस रवि कुमार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटापूर्वी हिमेश रेशमिया 8 चित्रपटांमध्ये दिसला होता, त्यापैकी 7 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.
Jan 8, 2025, 12:55 PM ISTअक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटावर प्रेक्षकांची उत्सुकता; फ्लॉप चक्र तोडण्याची खिलाडी कुमारची तयारी!
अक्षय कुमार एकापाठोपाठ अनेक फ्लॉप्सच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी 2025 मध्ये एका नव्या चित्रपटासह सज्ज झाला आहे. 'स्काय फोर्स' या थरारपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अक्षय कुमारचा या चित्रपटावर प्रचंड विश्वास आहे, आणि त्याने ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये आपल्या 33 वर्षांच्या करिअरच्या अनुभवांबद्दल खुलेपणाने बोलले.
Jan 6, 2025, 05:57 PM IST
Sky force trailer : पाकिस्तानकडून बदला घेणार अक्षय कुमार? देशभक्तीच्या रंगात रंगला वीर पहाडिया
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्काय फोर्स'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. नववर्षानिमित्त हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचे काम करत आहे. वीर पहाड़िया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Jan 5, 2025, 01:56 PM ISTट्विंकल खन्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने शेअर केला मजेशीर व्हिडीओ; एकदा तुम्ही पाहाचं
ट्विंकल खन्ना 29 डिसेंबर रोजी 50 वर्षांची झाली आणि यानिमित्ताने तिला तिच्या चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या वाढदिवसाच्या खास दिवशी, तिचा पती अक्षय कुमारने एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकल खन्ना मोकळेपणाने डान्स करताना दिसत आहे.
Dec 31, 2024, 02:22 PM IST
जिथं हॉलिवूड चित्रपटांना परवानगी मिळाली नाही तिथे 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग होणार
'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून बाकीचे शूटिंग दुबईमध्ये होणार आहे.
Dec 27, 2024, 12:59 PM IST