akasa air

परदेशी जाताना आता पाळीव प्राण्यालाही विमानातून प्रवास करण्याची मुभा, अशी होणार व्यवस्था

नोव्हेंबर महिन्यापासून प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Oct 11, 2022, 06:40 AM IST

'या' विमानातील प्रवाशांची वैयक्तिक माहिती लीक, पाहून धक्का बसेल

या डेटा लीकबद्दल कंपनीने आपल्या वेबसाइटवर तिकीट बुक करणाऱ्या सर्व प्रवाशांना माहिती दिली आहे. 

Aug 29, 2022, 09:52 AM IST

राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर आकासा उड्डाण घेणार का लॅडींग? वाचा सविस्तर बातमी

राकेश झुनझुनवाला यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती आहे.

Aug 14, 2022, 12:00 PM IST

तरुणांनो तयार व्हा.. Jet Airways मध्ये सप्टेंबरमध्ये होतीये मोठी नोकरभरती... जाणून घ्या सर्व माहिती

Jet Airways Pilot recruitment : जेट एअरवेज येत्या सप्टेंबरमध्ये कमर्शिअल भरारी घेण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच, कंपनी 'पायलट' पदासाठी मोठी नोकरभरती करणार आहे.

Aug 8, 2022, 10:02 AM IST

राकेश झुनझुनवाला यांचे मोठे डील, नागरिकांसाठी देणार ही सुविधा

Akasa Air, backed by Rakesh Jhunjhunwala : भारतीय शेअर मार्केटमधील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी मोठे डील केले आहे. आता त्यांनी थेट विमान वाहतूक क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. 

Oct 12, 2021, 08:10 AM IST