aishwarya rai and abhishek bachchan

नव्या नंदाकडे दुर्लक्ष करत निघून गेली ऐश्वर्या, बच्चन कुटुंबात चाललंय काय?, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याविषयी निरनिराळ्या चर्चा रंगल्या आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

Apr 30, 2024, 12:35 PM IST

अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या म्हणाली, 'बच्चन कुटुंबीय अचानक घरी आले आणि...'

Aishwarya Rai and Abhishek Bachchan :  गेल्या महिन्यापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोरदार चर्चा रंगली आहे. अशात ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीत अभिषेक बच्चल एक वक्तव्य केलंय.

Jan 19, 2024, 12:18 PM IST

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाचे Unseen फोटो व्हायरल

Abhishek_Aishwarya Wedding Pic Viral : 2023 हे वर्ष बॉलिवूडसाठी रेकॉर्डब्रेक ठरलं. जवान, पठाण, टायगर3 आणि आता वर्षअखेरीत प्रदर्शित झालेल्या अॅनिमल चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेककमाई केली. पण त्याचबरोबर सर्वाधिक चर्चा झाली ती अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या घटस्फोटाची. मालमत्तेच्या वादातून या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण त्या केवळ अफवा ठरल्या.

Dec 18, 2023, 01:54 PM IST

अभिषेकनंतर आता ऐश्वर्याच्या 'त्या' कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चेला उधाण

Aishwarya Rai : गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. अशातच ऐश्वर्याचा त्या कृत्यामुळे या चर्चेला उधाण आलंय. 

Dec 8, 2023, 05:41 PM IST

रोज भांडणं व्हायची! ऐश्वर्यानं खुलासा करताच अभिषेकनं सांगितलं सत्य

Aishwarya Rai -Abhishek Bachchan fight : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात नेहमी भांडण होतात असं वक्तव्य अभिनेत्रीनं करताच त्यावर अभिषेक बच्चननं सत्य काय आहे ते सांगितलं होतं.

Dec 5, 2023, 12:46 PM IST

सलमान, विवेकला डिच करुन ऐश्वर्याने का केलं अभिषेकशी लग्न?

Aishwarya Rai Affairs : ऐश्वर्या राय बच्चनने सलमान आणि विवेकसोबत का लग्न केलं नाही? अभिषेकसोबत लग्न करण्यामागचं कारण काय?

Oct 31, 2023, 06:38 PM IST

समोसा कसा खावा, जाणून घ्या ऐश्वर्याकडून, Throwback Video Viral

Aishwarya Rai How to Eat Samosa Video: ऐश्वर्या बच्चनचा एक व्हायरल थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Aishwarya Rai Videos) व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की. ऐश्वर्या एका ब्रिटिश पत्रकाराला समोसा खायला शिकवते आहे. तुम्हीही हा व्हिडीओ (Trending Video) पाहिलात का? 

Apr 22, 2023, 03:50 PM IST

ऐश्वर्या रायचं अभिषेकवर धक्कादायक वक्तव्य म्हणाली, 'माझं त्याच्यावर कधीच...'

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे आजच्या बॉलीवूडमधील सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांना इंडस्ट्रीचं पॉवर कपल असंही म्हणतात. मात्र ऐश्वर्याच्या एका वक्तव्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे

Feb 14, 2023, 02:11 PM IST

अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याआधीच ऐश्वर्या राय आहे विवाहीत?

 ऐश्वर्याचं आधीच दुसऱ्याशी लग्न झालं आहे. 

Oct 3, 2022, 09:00 PM IST