विमान प्रवासात एअर हॉस्टेसनाही घ्यावा लागतो व्हिसा?
विमान प्रवासात तुम्ही एअर हॉस्टेस पाहिल्या असतील. एअर हॉस्टेस या क्रू मेंबरचा एक भाग असतात. विमानाने परदेशात जाताना प्रवाशांचा व्हिसा तपासला जातो. मग दुसऱ्या देशात जाण्यासाठी एअर हॉस्टेसकडेदेखील विसा असणे आवश्यक असते का?कोणत्याही देशात ये-जा करण्यासाठी एअर हॉस्टेसनाही व्हिसा आवश्यक असतो. पण एअर हॉस्टेसच्या व्हिसाचे नियम थोडे वेगळे आहेत.
Jan 7, 2025, 07:12 PM ISTविमानात एअर होस्टेस जिथे बसतात तिथे पडदा का असतो?
विमानात एअर होस्टेस जिथे बसतात तिथे पडदा का असतो?
Oct 21, 2024, 03:57 PM ISTAir hostess : 'अफेअर्स, दारु आणि...' फ्लाइटमध्ये पायलट आणि क्रू यांच्यात काय होतं? एअर होस्टेसने उघड केलं रहस्य
Air hostess : एका माजी एअर होस्टेसची मुलाखत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल असून तिने पायलट आणि क्रू यांच्यामधील संबंधांबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.
Oct 5, 2024, 05:43 PM ISTएसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णय
ST Mahamandal: महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.
Oct 1, 2024, 09:14 PM ISTएसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एअर होस्टेसच्या धर्तीवर बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'
ST Mahamandal Shivneri : एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये 'शिवनेरी सुंदरी' नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एस. टी. महामंडळाची 304 व्या बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष भरत गोगावले यांनी या योजनेला मंजुरी दिली.
Oct 1, 2024, 06:14 PM ISTVideo: 'ती फार माज दाखवते!' एअर होस्टेसकडून अभिनेत्रीची पोलखोल; खरा चेहरा आणला समोर
Air Hostess Shocking Revelation About Famous Actress: या एअर होस्टेसची मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी या अभिनेत्रीवर टीकेची झोड उठवली आहे.
Jun 23, 2024, 02:46 PM ISTगुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न कोणी केला? सरोदेंचा सवाल
Adv Aseem Sarode Serious Allegations: गुवहाटीमधून घडलेल्या सत्ता नाट्यादरम्यान काही धक्कादायक घटना घडल्याचा आरोप जाहीर सभेमध्ये करण्यात आला आहे. शिंदे गटातील आमदार ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये वास्तव्यास होते त्याचं नाव घेऊन हे आरोप करण्यात आलेत.
Mar 4, 2024, 10:56 AM ISTMumbai | पवई हादरली! मारवाह परिसरात एअर होस्टेसची हत्या
Mumbai Powai shook Air hostess killed in Marwah area
Sep 4, 2023, 11:10 AM ISTमुंबई : पवईत सापडला एअर होस्टेस तरुणीचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु
Mumbai Crime : मुंबईतल्या पवईमध्ये एका इमारतीमध्ये एअर होस्टेस तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Sep 4, 2023, 08:01 AM ISTSpicejet विमानात संतापजनक घटना, प्रवाशाने काढले एअर होस्टेसच्या अंडरविअरचे फोटो अन्... पाहा Video
Spicejet Flight Viral Video: स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांनी घटनेची माहिती देताच दिल्ली महिला आयोगाने (Delhi Commission for Women) प्रकरण गंभीर्याने घेतलं आहे. त्याचबरोबर नोटीस देखील बजावण्यात आली आहे.
Aug 19, 2023, 08:40 PM ISTMS Dhoni: धोनीला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना, विमानातील हवाईसुंदरीचा 'तो' Video व्हायरल!
MS Dhoni Viral Video: सध्या सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. एका हवाईसुंदरीनं असं काही केलं की, व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचाही दिवस आनंदात जाईल.
Jul 30, 2023, 06:16 PM IST'How dare you..' प्रवाशाने विमानात लेकीला स्पर्श केला म्हणून वडिलांचा राग अनावर, Video Viral
Vistara Flight : विमानातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवाशाने लेकीला स्पर्श केला तेव्हा वडिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर तूतू मैं मैंचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jul 3, 2023, 12:11 PM ISTRohit Sharma : एअर हॉस्टेसला पाहताच हिटमॅनने पोट घेतलं आत; फोटो होतोय व्हायरल
Rohit Sharma : सध्या हिटमॅन चांगलाच चर्चेत आहे. अनेकदा त्याला सोशल मीडियावरही ट्रोल केलं जातं. रोहितला पुन्हा एकदा त्याच्या वजनावरून ट्रोल करण्यात आलंय.
May 8, 2023, 09:19 PM ISTपुरुषांनी विरळ केस असल्यास पूर्ण टक्कल करा, पांढरे केस तर अजिबातच नको; Air India चे नवे नियम पाहिले का?
Air India कडून केबिन क्रूच्या Grooming साठी मोठे बदल, Guidelines पाहून म्हणाल नेमकं त्यांनी करायचंय तरी काय...
Nov 25, 2022, 11:43 AM IST
Video : विमानात प्रवाशाचा एअर होस्टेसवर हल्ला; गाठावं लागलं थेट रुग्णालय
हे प्रकरण एवढं वाढलं की या प्रकरणी एफबीआयला पाचारण करावे लागले
Nov 15, 2022, 04:29 PM IST