ahamednagar

रंगपंचमीच्या दिवशी अहमदनगर जिल्हा हादरला, पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Ahmednagar : देशभरात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यात एक हादरवणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलींना जिंवत जाळलं. 

Mar 25, 2024, 01:50 PM IST

औरंगजेब याच मातीतला, मग फोटो लावले तर काय फरक पडतो? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

आदिवासी एकता परिषदेसाठी वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे जळगाव जिल्ह्यच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी औरंगजेबाचे फोटो लावल्याने काय फरक पडतो असा सवाल उपस्थित केला.

 

Jun 9, 2023, 07:01 PM IST

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? अनिष्ठ प्रथांविरोधात लढणाऱ्या डॉक्टर कुटुंबालाच टाकलं वाळीत

राज्यातील वैदू समाज जातपंचायत बरखास्तीची घोषणा झाली खरी, मात्र आजही जातपंचायतीचा जाच सुरूच असल्याचं दिसतंय. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या सुशिक्षित डॉक्टरच्या कुटूंबालाच समाजाने वाळीत टाकल्याचं समोर आलंय.

Mar 21, 2023, 06:11 PM IST

वडापाव ठरला तरुणाच्या मृत्यूचं कारण, पाहा नेमकं काय घडलं

वडापाव तरुणाच्या मृत्यूचं कारण कसं ठरलं, समजलं तर तुम्हालाही धक्का बसेल

Apr 27, 2022, 08:23 PM IST
Sattachakra On Ahamednagar Constituency Between Radha Krishna Vikhe Patil And Balasaheb Thorat PT2M56S

सत्ताचक्र । अहमदनगरमध्ये विखे विरुद्ध थोरात संघर्ष

अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात जोरदार लढत होणार आहे.

Sep 30, 2019, 09:15 PM IST

व्हॉटसअपनं दाखवली गावाला दिशा

व्हॉटसअपनं दाखवली गावाला दिशा

May 17, 2016, 04:21 PM IST

शिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून... विद्यार्थ्याला बेदम मारहाण

शिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून... विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Feb 26, 2015, 09:08 PM IST

शिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून...

साडीला शाई लागल्याच्या कारणावरून एका शिक्षिकेनं पहिलीतल्या विद्यार्थ्याला जबर मारहाण केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात ही घटना घडलीय. पोलिसांनी कारवाईत टाळाटाळ केली असली तरी शाळेच्या प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिलंय. 

Feb 25, 2015, 08:56 PM IST

भर ग्रामसभेत महिला सरपंचाचा विनयभंग आणि मारहाण

भर ग्रामसभेत महिला सरपंचाचा विनयभंग आणि मारहाण

Nov 21, 2014, 06:08 PM IST

सलग चौथ्या दिवशीही राज्यात गारांचा कहर

महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारपीटीनं विदर्भ, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र थैमान घातलंय. गारपीटीमुळे बीडमध्ये तीन जणांचा बळी घेतला तर २० जण जखणी झालेय. तर जळगावमध्ये गारपीटीनं एकाचा बळी घेतलाय.

Mar 8, 2014, 10:37 PM IST