aditya roy kapur

Malang Trailer : ऍक्शन, लव, थ्रिलर...मलंगचा दमदार ट्रेलर

'जान लेना मेरा नशा हैं...'

Jan 6, 2020, 04:18 PM IST

'...म्हणून दोन वर्ष चित्रपटात काम केलं नाही'

'कलंक'मध्ये आदित्यने आलिया भट्टच्या पतिची भूमिका साकारली आहे. 

Apr 18, 2019, 12:30 PM IST

आदित्य रॉय कपूरसाठी रणवीर सिंहच्या गर्लफ्रेन्डने दिला त्याला दगा

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याची फॅन फॉलोईंग किती आहे हे काही वेगळं सांगायला नको. त्याच्या फॅन्सच्या यादीत तरूणांसोबतच तरूणींचीही मोठी गर्दी आहे.

Aug 4, 2017, 11:58 AM IST

VIDEO : रेहमानच्या 'हम्मा हम्मा' गाण्याला आदित्य-श्रद्धाच्या रॅपचा तडका

ए आर रेहमान यांनी नव्वदीच्या काळात संगीतबद्ध केलेल्या एका सुपरहीट गाण्याला रिमिक्सचा तडका लागलाय. सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

Dec 16, 2016, 09:41 AM IST

आदित्य-श्रद्धाच्या 'ओके जानू'चा ट्रेलर लाँच

आशिकी 2मधील जोडी आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ओके जानू या सिनेमाद्वारे ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

Dec 12, 2016, 01:23 PM IST

फिल्म रिव्ह्यू : तब्बूसाठी 'फितूर' पाहायलाच हवा!

'रॉक ऑन' आणि 'काय पो छे'नंतर दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा फितूर आज बिग स्र्किनवर पहायला मिळतोय. 'ग्रेट एक्सपेक्टेशन्स' या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा आहे.  

Feb 12, 2016, 01:42 PM IST

'फितूर'साठी कतरिना-आदित्यचं मानधन किती? जाणून घ्या...

आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झालाय. पण, या सिनेमासाठी या दोघांना किती बरं मानधन मिळालं असेल? कुणाला जास्त मानधन मिळालं असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... तर हे घ्या उत्तर.. 

Feb 6, 2016, 07:11 PM IST

VIDEO : आदित्य कतरिनाला म्हणतोय, तेरे लिये...

यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांना भूलवून टाकण्यासाठी सज्ज झालाय. 

Jan 21, 2016, 11:25 AM IST

VIDEO : कतरिना - आदित्यचा 'पश्मिना' रोमान्स!

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या आगामी 'फितूर' या चित्रपटातील एक गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय.

Jan 14, 2016, 11:46 AM IST

व्हिडिओ : कतरिना आणि आदित्यच्या 'फितूर'चा ट्रेलर लॉन्च

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी पहिल्यांदाच 'फितूर' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येतेय. 

Jan 5, 2016, 09:17 AM IST