VIDEO : कतरिना - आदित्यचा 'पश्मिना' रोमान्स!

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या आगामी 'फितूर' या चित्रपटातील एक गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय.

Updated: Jan 14, 2016, 11:49 AM IST

मुंबई : कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या आगामी 'फितूर' या चित्रपटातील एक गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

या गाण्यातून कतरिनानं प्रेक्षकांची मनं जिंकलीयत... या गाण्यात ती खूपच सुंदर दिसतेय... तिने केलेला डान्स आजवरचा तिचा सर्वात सुंदर डान्स असल्याचं म्हटलं जातंय. 

फारच कमी वेळात कतरिना-आदित्यचा हे रोमान्टिक गाणं वायरल होताना दिसतंय.