adil khan

राखी सावंतच्या Ex पती आदिल खानचं आणखी एक लग्न! फोटो शेअर करत म्हणाला, 'एक नवी सुरुवात...'

Rakhi Sawant's Ex husband Adil Khan Marriage : राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खाननं दुसऱ्यांदा केलं लग्न. सोशल मीडियावर फोटो शेअर करत सगळ्यांना दिली गूड न्यूज.

Mar 8, 2024, 10:31 AM IST

राखीचा जलवा सुरूच! कॉन्ट्रोव्हर्शिअल क्विन Rakhi Sawant पुन्हा अडकणार लग्नबंधनात? नवा VIDEO व्हायरल

Rakhi Sawant Viral Video : राखी सावंतचा अजून एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये राखी सावंत (Rakhi Sawant Viral Bridal Video) वधूच्या वेशात बाहेर आली आहे आणि आपल्या पतीचा उल्लेख करत परत तिनं काहीतरी नौंटकी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Feb 25, 2023, 07:34 PM IST

'गर्भपात आणि लगेचच शरीरसंबंध...', Rakhi Sawant चा पती आदिलबद्दल धक्कादायक खुलासा

Rakhi Sawant नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. राखी सावंतनं पती आदिल खान विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्या आली आहे. 

Feb 18, 2023, 04:06 PM IST

आधी प्रेमात पाडलं आणि मग...; तुम्हाला माहितीये का? Rakhi Sawant आणि आदिलची Love Story

Valentine's Day Special : राखी सावंत आणि आदिल खानची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या कशी सुरु झाली ही लव्ह स्टोरी...

Feb 14, 2023, 05:26 PM IST

'आता त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट...', Rakhi Sawant चा पती आदिलबाबत खळबळजनक खुलासा

राखी सावंतनं तिचा पती आदिल खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिच्या पतीनं तिला धोका दिल्याचे राखीचे म्हणणे आहे. 

Feb 13, 2023, 11:58 AM IST

Rakhi Sawantला बॉयफ्रेंडकडून सर्वांसमोर मारहाण; Kiss मागतली म्हणून...

व्हिडिओमध्ये पापाराझीला राखी सांगते की, आदिलने बिग बॉसमध्ये जावे जेणेकरून त्याचा खरा चेहरा लोकांसमोर येईल. त्यानंतरच आदिलला डाळ रोटीची किंमत कळेल..

Oct 13, 2022, 11:17 AM IST

Rakhi Sawant चा रोमँन्टिक सीन पाहून आदिलने केली मारहाण?

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांचे प्रेम जगजाहिर आहे पण...

Sep 18, 2022, 02:04 PM IST