धारावीला सिंगापूर बनवणार अदानी; कायापालट करण्यासाठी उभी करणार ग्लोबल टीम, रहिवाशांना मिळणार या सुविधा
Dharavi Redevelopment: धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड(DRPPL) ने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जागतिक दर्जाची टीम उभी केली आहे.
Jan 1, 2024, 07:11 PM ISTअदानीचे चमचे कोण हे आता मला कळायला लागलंय- उद्धव ठाकरेंचा पलटवार
Uddhav Thackeray: धारावी प्रकल्पासाठी टेंडर काढावं की सरकराच्या माध्यमातून करावा या द्विधा मनस्थितीत आम्ही मविआ सरकार होतो, असे ठाकरे म्हणाले.
Dec 18, 2023, 03:24 PM ISTधारावी प्रकल्पावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे! राज ठाकरे म्हणाले, 'सेटलमेंट नीट होत नाही म्हणून..'
Raj Thackeray Questions Motive Of Uddhav Thackeray: शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धारावी विकास प्रकल्पाविरोधात मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Dec 18, 2023, 01:08 PM IST'अदानींकडे असं काय आहे की...'; 'टाटां'चा उल्लेख करत राज ठाकरेंचा रोखठोक सवाल
MNS Chief Raj Thackeray Slams Adani Group: "धारावीमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं. याबद्दल तुमचं काय मत आहे?" असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला असता त्यांनी अदानी ग्रुपवरच निशाणा साधला.
Dec 18, 2023, 12:29 PM ISTDharavi : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे गट आक्रमक
Dadar Ground Report Banner Opposite Sena Bhavan Of Virat Morcha To Adani Group
Dec 15, 2023, 03:50 PM ISTगौतम अदानी यांची रेकॉर्डब्रेक कमाई, 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर
Gautam Adani Networth : उद्योगपती गौतम अदानी यांच्या कमाईत गेल्या तीन दिवसात मोठी भर पडली आहे. गेल्या 24 तासात अदानी समूहाने तब्बल 12.3 अरब डॉलरची कमाई केली आहे. यामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत.
Dec 6, 2023, 03:27 PM IST'महुआ मोईत्रांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी मला...'; व्यावसायिकाच्या आरोपांनी एकच खळबळ
Mahua Moitra : उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी गुरुवारी संसदेच्या आचार समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आणि दावा केला की तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांचा संसदीय लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर केला आहे.
Oct 20, 2023, 08:08 AM ISTभारत आणि इस्रायलमध्ये तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांचा व्यापार, अदानी समुहाचीही गुंतवणूक
Israel-Hamas Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध पेटलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात असून यात अनेक नागरिकांचा मृ्त्यू झाल्याची माहिती आहे. युद्ध जास्त काळ चालल्यास याचे परिणाम भारतासह संपूर्ण देशाला भोगावे लागणार आहेत.
Oct 8, 2023, 04:48 PM ISTG20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी
G20 Summit Share Market: G20 शिखर परिषदेचा भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारे अनेकजण देशातील घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. परिषदेच्या अजेंडाशी संबंधित शेअर्सवर त्यांना जास्त लक्ष ठेवता येणार आहे.
Sep 8, 2023, 02:09 PM ISTक्लस्टर डेव्हलपमेंट योजना अदानी, लोढा यांच्या फायद्यासाठी, काँग्रेसची जोरदार टीका
क्लस्टर डेव्हलपमेंट आणि आयटी पार्कच्या जमीन वापर योजनेतील बदलाविरोधात काँग्रेस कोर्टात जाणार. तसंच शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना ही नमो फसवी योजना असल्याची टीकाही काँग्रेसने केलीय.
Jun 3, 2023, 07:50 PM ISTAdani Group: 20,000 कोटी कुठून आले? Rahul Gandhi यांच्या प्रश्नावर अदानी समुहाचं उत्तर, म्हणाले...
Adani Group On Rahul Gandhi: अदानी समूहाने 2.55 अब्ज डॉलर कसे उभे केले? आणि व्यवसायात गुंतवणूक कशी केली? याची खडा न खडा माहिती (Adani group response to Rahul Gandhis question) दिली आहे.
Apr 10, 2023, 08:16 PM ISTGautam Adani Net Worth: अदानींची मोठी झेप! संपत्तीमध्ये 3,94,76,40,00,00 रूपयांनी वाढ
Gautam Adani Net Worth: हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर, गेल्या महिन्याच्या अपयशानं मोठा फटका बसलेल्या गौतम अदानींच्या शेअर्समध्ये (Gautam Adani Market Cap) आणि मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे आता अदानींची घसरलेली संपत्ती (Adani) पुन्हा सावरणार का असा प्रश्नही समोर आहे.
Mar 4, 2023, 12:26 PM ISTGautam Adani: अदानींची घसरगुंडी थांबता थांबेना! टॉप 30 तून बाहेर? आता उरली इतकी संपत्ती
Gautam Adani Out from Top 30 Rich People: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती (Top 30 Richest People) म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती गौतम अदानी आता टॉप 30 लिस्टमधूनही बाहेर पडल्याचे वृत्त समोर येते आहे. त्यातून आता त्यांच्या केवळ इतकीच संपत्ती (Gautam Adani Wealth) उरली आहे.
Feb 25, 2023, 09:15 PM ISTAdani Group Share Price: कट्यार काळजात घुसली! अदानींचे शेअर्स पुन्हा गडगडले; काही तासांत 4,55,46,32,50,000 पाण्यात...
Adani Group Share Price: हिंडनबर्गनं (Hindenburg vs Adani) अदानींना दिलेल्या झटाक्यानंतर आता मोठ्या प्रमाणात अदानींचे शेअर्स (Adani Shares Fall Today) हे घसरू लागले आहेत. त्यामुळे अदानींच्या संपत्तीतही लक्षवधी रूपयांची घट होते आहेत. यामुळे व्यापार-उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
Feb 23, 2023, 12:16 PM ISTGautam Adani: दणक्यावर दणके! गौतम अदानींना आणखी एक झटका, 4 कंपन्यांचे पंख छाटले...
Adani Free Float Cuts: अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या समोरची संकट काही केल्या कमीच होत नाहीत. आता इंडेक्स प्रोवाईडर MSCI या कंपनीनं अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या शेअरच्या फ्री फ्लोट स्टेटसमध्ये कपात केली आहे.
Feb 10, 2023, 01:18 PM IST