गौतम अदानींच्या धाकट्या मुलाच्या लग्नात सेलिब्रिटींना No Entry? साधेपणाविषयी ते काय म्हणाले पाहिलं?
Gautam Adani Son Wedding : श्रीमंतांना लाजवणार गौतम अदानींच्या मुलाचा लग्नसोहळा; परंपरा, साधेपणाविषयी लक्ष वेधणारं वक्तव्य...
Jan 22, 2025, 08:46 AM IST
अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; अमेरिकेतील आरोपांनंतर शेअर्स घसरले
Shares Of Adani Group Fall Down
Nov 21, 2024, 03:05 PM ISTभाजीपाला खरेदीला जावं, त्या वेगानं गौतम अदानींनी खरेदी केली 'ही' कंपनी; व्यवहाराचा आकडा पाहिला?
Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर येताच अदानींकडून आणखी एका कंपनीची मालकी सूत्र मिळवण्यात यश... इतक्या सहजपणे खरेदी केली कंपनी, की पाहणारेही अवाक्
Aug 31, 2024, 08:28 AM IST
हिंडनबर्गचे आरोप फेटाळण्यात अपयशी ठरल्या सेबी चीफ? अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरीत!
Hindenberg Research : हिंडनबर्ग अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली खरी. पण, इथून पुढं काय? आर्थिक गणितांचा गुंता वाढला...
Aug 12, 2024, 02:10 PM IST
इतरांचं कोट्यवधींचं नुकसान करून हिंडनबर्ग कंपनी कसं कमवते Profit?
Hindenberg Research profit source : या हिंडनबर्गला नफा कुठून होतो तुम्हाला माहितीये का?
Aug 12, 2024, 12:11 PM ISTभारतीय अर्थकारणात भूकंप आणणाऱ्या हिंडनबर्ग शब्दाचा नेमका अर्थ काय? ही कंपनी काय करते माहितीये?
What is Hindenberg : हिंडनबर्ग. अदानींना अडचणीत आणण्यापासून आता आणखी एका बड्या नावाच्या अडचणींमध्ये बर टाकणारी ही एक संस्था.
Aug 12, 2024, 10:59 AM IST
Hindenberg रिपोर्टनंतर शेअर मार्केट गडगडलं! अदानींच्या शेअर्सला मोठा फटका
Hindenburg Report on SEBI: सोमवारी बाजार खुला झाल्यावर भारतीय शेअर मार्केटवर हिंडनबर्ग रिपोर्टचा परिणाम दिसून आला.
Aug 12, 2024, 09:37 AM ISTHindenburg च्या गंभीर आरोपांवर पहिल्यांदाच आली बुच दाम्पत्याची प्रतिक्रिया, 'त्या' फंडमध्ये गुंतवणूक केली कारण..'
Hindenburg Report News in Marathi: बुच दाम्पत्याने पहिल्यादांच यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 12, 2024, 08:08 AM IST'केंद्र सरकारच चोरांचे भागीदार बनल्यावर..', 'ED, CBI झिंग येऊन..'; 'हिंडनबर्ग-अदानी-सेबी'वरुन हल्लाबोल
Hindenburg Adani SEBI Report: "अदानी हे मोदींचे लाडके उद्योगपती आहेत व त्यांचे कुणी वाकडे करू शकत नाही ही सध्याची स्थिती आहे. सार्वजनिक मालमत्ता कवडीमोल किमतीत त्यांना मिळाल्या."
Aug 12, 2024, 07:10 AM ISTहिंडनबर्गच्या आरोपातील माधबी पुरी बुच यांचे पती कोण? आरोपांमुळे 'ते' देखील चर्चेत
Who is SEBI Cheif Madhabi Puri Buch : सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांचे पती धवल बुच हिंडनबर्गच्या अहवालानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. माधबी पुरी बुच यांचा वयाच्या 18 व्या वर्षी धवल यांच्यासोबत साखरपुडा झाला होता. तेव्हा धवल हे एक आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर काम करत होते. 21 व्या वयात हे दोघे विवाहबंधनात अडकले.
Aug 11, 2024, 10:52 PM ISTकोण आहेत हिंडेनबर्गने आरोप केलेल्या सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच? अदानी ग्रुपसोबत नेमकं कनेक्शन काय?
Hindenburg Research : सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांचा करिअर ग्राफ पाहिला असता त्यांनी फक्त भारतातच नाही तर परदेशी कंपन्यांमध्ये देखील काम केले आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच कशा बनल्या सेबीच्या प्रमुख... जाणून घेऊया त्यांची कारकिर्द...
Aug 11, 2024, 10:42 PM ISTसेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमकं काय कनेक्शन? हिंडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याच कारण काय?
Hindenberg Research Report: विनोद अदानी यांच्याप्रमाणे माधबी पुरी बुच आणि त्यांच्या पतीने किचकट पद्धतींचा अवलंब करुन विदेशी फंडमध्ये पसै लावले होते, असा दावा रिपोर्टमध्ये केला गेलाय.
Aug 11, 2024, 11:59 AM IST1,78,62,62,73,00,00 रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण? गौतम अदानींनी घेतली चार नावं
Gautam Adani Net Worth : भारतीय उद्योग जगतामध्ये अंबानींमागोमाग घेतलं जाणारं आणखी एक नाव म्हणजे अदानी समुहाचं. याच समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी निवृत्तीच्या तयारीत?
Aug 6, 2024, 10:37 AM IST
एका रात्रीत 6740000000 अब्ज रुपयांचा नफा; जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क पहिला; अदानी- अंबानींचं स्थान कितवं?
Worlds Richest man list : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली असून, या यादीत कोणाची नावं समोर आली आहेत? अंबानी आणि अदानींना यादीत कोणतं स्थान?
Jun 18, 2024, 02:51 PM ISTJio ला टक्कर देण्याच्या तयारीत अदानी? फ्री 5G इंटरनेट संदर्भात मोठी अपडेट समोर
Adani Group in Telecome Sector: गौतम अदानी यांची कंपनी टेलिकॉम मार्केटमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे.
Mar 22, 2024, 07:08 PM IST