actresses

मुर्ती लहान पण किर्ती महान; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींची उंची तुम्हाला माहितीये?

मुर्ती लहान पण किर्ती महान; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींची उंची तुम्हाला माहितीये? 

Jun 27, 2024, 04:02 PM IST

'अभिनेत्यांच्या पार्श्वभागावर फोटोग्राफर्स झूम करतील का?' अभिनेत्रीचा सवाल; संतापून म्हणाली, 'प्रत्येक..'

Actress On Photographers Clicking Actresses Inappropriately: यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी फोटोग्राफर्सला मागील बाजूने आपले फोटो क्लिक करु नका असं सांगितल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेकदा हे प्रकार घडलेले असतानाच आता या अभिनेत्रीने अशा प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे.

Jun 9, 2024, 10:57 AM IST

'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई

आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. 

Mar 8, 2024, 06:02 PM IST

सीतेच्या भूमिका अनेकींनी साकारल्या, पण शोभल्या फक्त या 7 जणींना

 'रामायण' हा टीव्हीवर सर्वाधिक पाहिला जाणारा शो ठरला होता. दीपिका चिखलियाने 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यावर अनेक अभिनेत्रींनी सीतेची भूमिका साकारली आहे. आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या सीतेच्या रुपात पडद्यावर दिसल्या.  

Jan 5, 2024, 07:45 PM IST

आज Hot, Bold आणि ब्यूटीफूल... पण 'या' 8 सेलिब्रिटींनी Looks मुळे ऐकलाय नकार

Bollywood Celebrities Rejected: या कलाकारांची यादी फार मोठी असून ती वाचून तुम्ही थक्क व्हाल.

Nov 23, 2023, 03:10 PM IST

Bollywood Gossip: 'या' अभिनेत्री लग्नाआधीच होत्या Pregnant, नावं वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

Bollywood Gossip: ...म्हणून या अभिनेत्रीनं घाईघाईत घेतला लग्नाचा निर्णय

 

Nov 18, 2022, 07:06 PM IST

त्या 6 सेलिब्रिटी ज्या लग्नापूर्वीच राहिल्या प्रेग्नेंट, आता असं जगतायत आयुष्य

अभिनय किंवा मॉडलिंग क्षेत्रातील लोक आपली फिगर खराब होऊ नये म्हणून गरोदर रहाणं टाळतात किंवा यासाठी उशीर करतात. 

May 18, 2022, 10:38 PM IST

पहिला चित्रपट सुपरहिट देऊनही 'या' 5 अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये मिळालं नाही काम

अभिनयक्षेत्र हे असं क्षेत्र आहे, जिथे अनेक लोक आपलं नशीब बदलायला येतात. परंतु...

May 3, 2022, 09:36 PM IST

40 वयापेक्षा जास्त असलेल्या या बॉलिवूड अभिनेत्री स्वत:ला शॉर्ट ड्रेस घालण्यापासून रोखू शकत नाही

बॉलीवूडमध्ये अशा अनेक हिरोइन्स आहेत ज्यांचं वय ४० पेक्षा जास्त आहे.

Apr 22, 2022, 02:19 PM IST

बाहुमधील कटाप्पाची मुलगी आहे खूप सुंदर, बघून म्हणाल हॉट...

सिनेविश्वात असे अनेक चित्रपट आहेत ज्याला प्रेक्षक कधी विसरूच शकत नाही.

Dec 16, 2021, 09:15 PM IST

या' 7 अभिनेत्रींनी सलमान खानसोबत काम करायला दिला नकार

वयाच्या 50व्या वर्षीही अभिनेता सलमान खानची महिला चाहत्यावर्गात प्रचंड क्रेझ आहे

Apr 22, 2021, 07:39 PM IST

शुटींगहून परतताना गाडीचा अपघात, दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात या दोघींनी आपला जीव गमावलाय

Apr 18, 2019, 07:58 AM IST

यशाच्या शिखरावर असतानाच अभिनेत्री का करतात लग्न?

बी टाऊनमध्ये नवा ट्रेंड 

Dec 31, 2018, 03:31 PM IST