किसिंग सीन करताना अभिनेत्यांनाही मागे टाकतील 'या' अभिनेत्री

कोण आहेत त्या अभिनेत्री...  

Updated: Jan 19, 2022, 03:09 PM IST
किसिंग सीन करताना अभिनेत्यांनाही मागे टाकतील 'या' अभिनेत्री  title=

मुंबई : बॉलीवूड चित्रपटांपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड सीन्स अधिक असतात. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता किसिंग सीन तर सामान्य झाले आहेत. अशा अनेक सीरिज आहेत, ज्यामध्ये दोन अभिनत्री लिपलॉक करताना दिसल्या.  जाणून घ्या अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी सह-अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन दिले आहेत.

 

 

शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हाडी

शेफाली शाह और कीर्ति कुल्हाड़ी
'ह्यूमन' वेब सीरिजमध्ये कीर्ती कुल्हाडी आणि शेफाली शाह यांच्यात किसिंग सीन आहे. या दोघांच्या या किसिंग सीनने चर्चांना उधाण आलं.

निया देखील दिले आहेत किसिंग सीन 

निया भी कर चुकीं ऐसा
शेफाली आणि कीर्ती कुल्हाडीच्या आधी टीव्हीची बोल्ड अभिनेत्री निया शर्माने 'ट्विस्टेड'मध्ये तिच्या सहकलाकारासह लिपलॉक सीन्स दिले आहेत.

सनी लोओनी दिले आहेत किसिंग सीन 
'रागिनी एमएमएस 2'मध्येही सनी लिओनी बोल्ड अवतारात दिसली होती. यामध्ये सनीने संध्या मृदुलसोबत किसिंग सीन दिला होता.

अभिनेत्री ईशा देओल आणि अभिनेत्री अमृता सिंग 

ईशा और अमृता
ईशा देओलने 'गर्लफ्रेंड' चित्रपटात अमृता रावसोबत खूप हॉट सीन्स दिले होते. चित्रपट अपयशी ठरला असला तरी दोघांमध्ये चित्रीत केलेल्या किसिंग सीनची प्रचंड चर्चा झाली.