actress rekha

69 वर्षीय अभिनेत्री आजही अविवाहीत, प्रेमही राहिलं अधूर; अभिनेत्रीला ओळखलं का?

या अभिनेत्रीची लव्हस्टोरी अधूरी राहिली. जी आजही चर्चेत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच लहान दिसत असून त्यांना दृष्ट लागू नये म्हणून तिच्या गालावर काजळाची टिट लावली आहे. 

Oct 13, 2023, 12:21 PM IST

एव्हरग्रीन रेखांबद्दल तुम्हाला माहिती नसतील या 10 गोष्टी!

अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. आजवर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. कौंटुबिक परिस्थिती ठिक नसल्याने रेखा यांनी लहानपणीच शाळा सोडली.  आज त्यांच्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये 400 अधिक सिनेमात काम केलं. त्यांना तीन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आलाय. एकदा राष्ट्रीय पुरस्कार तर एकदा पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

Oct 9, 2023, 05:23 PM IST

फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्य असं की, आजच्या अभिनेत्रीही जळतात!

Rekha Childhood Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यात सध्या असाच एक फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही अभिनेत्री एक दिग्गज अभिनेत्री असून तिची आजही चर्चा रंगेलली असते. 

Sep 22, 2023, 10:52 PM IST

'एकदा जोडलेलं नातं...'; भान हरपणारं फोटोशूट, सत्तरीतल्या रेखा आणि प्रेमाच्या गोष्टी

Rekhas Vouge Photoshoot : एका नजरेनं घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीनं रुपेरी पडदा गाजवला खरा. पण, तिचं खासगी आयुष्य मात्र आजही अनेकांसाठीच एक मोठं गुपितच आहे. 

 

Jul 4, 2023, 02:56 PM IST

रेखाला पाहून 'या' अभिनेत्रीही मोडायच्या कडाकडा बोटं; नेमकं कशामुळं बिनसलं?

Actress Rekha Controversies: जया बच्चन आणि रेखा यांच्यातील दुरावा, आणि त्याचे कारण हे संपुर्ण जगाला ठाऊक आहे. अमिताभ बच्चन यांच्याशी वाढलेली रेखा यांच्या जवळीक पत्नी म्हून जया बच्चन यांच्या डोळ्यात खूपणं हे साहजिकच परंतु फक्त जया बच्चनचं नाही तर 'या' अभिनेत्रींशीही रेखाचे वैर होते. 

Jun 6, 2023, 03:53 PM IST

Akshay Kumar आणि रेखा यांच्यातील जवळीक वाढल्याने संतापली होती 'ही' अभिनेत्री, बॉलिवूडमध्ये गाजलं होतं प्रकरण

Akshay Kumar हा रेखा यांच्या पेक्षा 13 वर्षानं लहान होता. त्यानंतरही ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले इतकंच काय तर तो रिलेशनशिपमध्ये असताना रेखा यांच्या जवळ आला हे त्या अभिनेत्रीला पटले नव्हते. 

Feb 11, 2023, 03:11 PM IST

अक्षय कुमारसोबत बोल्ड सीन देताना सुटला रेखा यांचा ताबा; चाहते हैराण

इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर सौंदर्यांपैकी एक म्हणजे रेखा, रेखा यांचं आयुष्य नेहमीच वादांनी भरलेलं असतं. 

Oct 10, 2022, 06:49 PM IST

Rekha Birthday: बिग बींशिवाय रेखा यांच्या आयुष्यात होते'हे' अभिनेते

Rekha love affairs: बिग बींशिवाय रेखा यांच्या आयुष्यात अजून कोण कोण होतं...

Oct 10, 2022, 10:33 AM IST

Rekha Kisisng Controversy: 15 वर्षांच्या रेखाला 5 मिनिटं तो अभिनेता करत होता जबरदस्ती किस...

बॉलिवूडच्या किसिंग क्राइसिसमध्ये रेखाही अडकली, किसिंग सीनमुळे 10 वर्ष रखडला चित्रपट

Sep 25, 2022, 02:55 PM IST

'इन आँखो की मस्ती के...' रेखा यांच्या अदांना टक्कर देतेय 'कातिलाना' जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. मात्र आता तिच्या या नवीन लूकलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे.

May 2, 2022, 12:23 PM IST

विवाहित पुरुषावर प्रेम... अखेर रेखा यांचा नजरा वळवणारा खुलासा

आयुष्याच्या पटावर मात्र त्यांना हक्काचा असा जोडीदार भेटलाच नाही. 

 

Feb 2, 2022, 02:43 PM IST

अभिनेत्री रेखा इतक्य़ा कोटींच्या मालकीन, एका सिनेमासाठी घेतात इतके कोटी

अभिनेत्री रेखा यांच्याकडे इतक्या कोटींची संपत्ती

Oct 10, 2021, 04:59 PM IST

अभिनेत्री रेखा यांनी मनातील व्यक्त केली खंत

  पाचव्या यश चोप्रा मेमोरीअल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करुन मन मोकळे केले. यावेळी गायिका आशा भोसलेही उपस्थित होत्या. (व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)

Feb 18, 2018, 11:02 AM IST