फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्य असं की, आजच्या अभिनेत्रीही जळतात!

Rekha Childhood Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यात सध्या असाच एक फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही अभिनेत्री एक दिग्गज अभिनेत्री असून तिची आजही चर्चा रंगेलली असते. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 22, 2023, 10:52 PM IST
फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्य असं की, आजच्या अभिनेत्रीही जळतात!  title=
rekha childhood picture goes viral on instagram

Rekha Childhood Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका हरहुन्नरी अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. कधी कधी सेलिब्रेटींचे फोटो हे सोशल मीडियावर इतके व्हायरल होतात की त्यांना ओळखणंही कठीण होऊ जातं. सध्या ज्या अभिनेत्रीचा तिच्या लहानपणीचा फोटो व्हायरल होतो आहे त्यावरून तिला ओळखणंही फार कठीण झालं आहे. सध्या या अभिनेत्रीचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी तिची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. चला तर मग या लेखातून जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल. 

फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीचं नावं आहे रेखा. रेखा यांच्या सौंदर्यांबद्दल अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. त्यांच्या अभिनयाचेही सर्वचजण फॅन्स आहेत. त्यांच्या नृत्याचेही हजारो लोकं फॅन्स आहेत. सोबतच त्यांच्या लव्ह अफेअर्सचीही अनेकदा चर्चा रंगलेली असते. रेखा या आज वयस्कर झाल्या असल्या तरी सुद्धा त्यांच्या सौंदर्याच्या बाबतीत कसलीच कमतरता झालेली नाही. त्या आजही तितक्याच चिरतरूण दिसतात. आज त्यांची सोशल मीडियावरही जोरात चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी त्यांचे व्होगचे एक फोटोशूट हे तूफान व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांचे फोटो हे इंटरनेटवर तूफान व्हायरल झाले होते. त्यांच्या सौंदर्याचे इतके कौतुक होत होती की आजच्या सुंदर अभिनेत्रींनाही चाहते विसरून गेले होते. 

हेही वाचा : गणपतीचं डेकोरेशन सुंदर पण..' मराठमोळ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झापलं... Video व्हायरल

रेखा यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांतून कामं केली आहेत. त्यांच्या एकोसे एक भुमिका या गाजल्या आहेत. त्यामुळे त्यांची आजही चांगलीच चर्चा असते. अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे अफेअर होते हे जगजाहीर आहे त्यामुळे त्यांची आणि अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. आजही त्यांच्या अफेअरबद्दल बोललं जाते. त्यातून त्यांचे पहिले लग्नही फार काळ टिकले नाही. त्यांना त्यांच्या संसारात अनेक गोष्टींना सामोर जावे लागले होते. त्यांचे पहिले लग्न हे एक वर्षेही टिकले नव्हते. त्यामुळे रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वादळं आली होती. 

 

त्या आता चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. त्यांच्या सौंदर्यावर आजही चाहते हे फिदा आहेत. त्यातून आजच्या अभिनेत्रींच्या सौंदर्याशीही त्यांची तगडी स्पर्धा असते.