सलमान खान खोटारडा! भाईजानवर का बरसला ऐश्वर्याचा ऑनस्क्रीन हिरो?
Koffee With Karan Chandrachur Singh Vs Salman Khan: 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला एक चित्रपट सलमान खानने केल्या एका दाव्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. यावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Oct 24, 2023, 11:52 AM ISTParineeti-Raghav Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं वेडिंग कार्ड Viral! 'या' दिवशी होणार रिसेप्शन
Parineeti-Raghav Wedding Card : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि निलंबित खासदार राघव चढ्ढा यांची लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Sep 7, 2023, 10:13 AM ISTपरिणीती आणि राघव चढ्ढा यांचा लग्नसोहळा 'या' ठिकाणी; इथले एका दिवसाचं भाडं माहितीये का?
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Venue: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या जगप्रसिद्ध हॉटेल लीला पॅलेस आणि द ओबेरॉय उदयविलास मध्ये 23 आणि 24 सप्टेंबरला विवाहाचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.
Sep 6, 2023, 12:48 PM IST
टेलिव्हिजनवर श्रीकृष्णाच्या रूपात अवतरले होते 'हे' कलाकार
Actors who played srikrishana on television: श्रीकृष्णजन्माष्टमी उद्यावर येऊन ठेपली आहे. म्हणून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगलेली आहे. सगळ्यांच्याच घरी श्रीकृष्णजन्माष्टमीची जय्यत तयारी सुरू झाली असेलच. या लेखातून आपण पाहणार आहोत की यापुर्वी टेलिव्हिजनवर नक्की कोणी कोणी श्रीकृष्णाच्या भुमिका केल्या होत्या हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
Sep 5, 2023, 06:44 PM ISTअभिनेता आर माधवनवर मोठी जबाबदारी, FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती
Entertainment : दक्षिणेचा सुपरस्टार अभिनेता आर माधवनने (R Madhavan) आपल्या अभिनयाची छाप बॉलिवूडवर उमटवली आहे. आता आर माधवन याच्यावर नवी जबाबादारी सोपवण्यात आली आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटच्या (FTII) अध्यक्षपदी आर माधवनची नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आर माधवनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Sep 1, 2023, 10:15 PM IST
सानिया मिर्झाकडून शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटाचे संकेत?
Sania Mirza:पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा बायो बदलला आहे. "@mirzasanar सुपरवुमन चा पती, एक पिता' असे त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये सुरुवातीपासून होते. पण आता शोएबने त्याचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे. आता त्याने फक्त "एक पिता" असेच बायोमध्ये ठेवले असून सानियाचे नाव बायोमधून काढून टाकले आहे. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
Aug 25, 2023, 05:49 PM ISTचांद्रयान-3 च्या लँडिंगनंतर प्रकाश राज यांची नवी पोस्ट! पुन्हा झाले ट्रोल; लोक म्हणाले, 'आता रात्रभर...'
Prakash Raj On Chandrayaan-3 Successful Landing On Moon: प्रकाश राज यांनी काही दिवसांपासूर्वी चांद्रयान-3 संदर्भात केलेल्या एका पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. या अभिनेत्यावर चहुबाजूंनी टिका झाली होती. असं असतानाच आता मोहिम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी नवी पोस्ट केली आहे.
Aug 24, 2023, 08:55 AM IST...म्हणून वडील कधीच थिएटरमध्ये माझा चित्रपट पहायचे नाहीत; पंकज त्रिपाठींनी सांगितलेली आठवण
Pankaj Tripathi Father Never Watched Films In Theatre: पंकज त्रिपाठी यांनी आपल्या वडिलांच्या अनेक आठवणींना एका मुलाखतीमध्ये उजाळा दिलेला. यावेळेस त्यांनी अगदी दिल्लीला जाण्यासाठी वडिलांना काय सांगितलं इथपासून ते त्यांच्या सवयींबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.
Aug 22, 2023, 03:31 PM ISTसनी देओलनंतर बॉर्डर क्रॉस करत सलमान खान जाणार पाकिस्तानात? 'टायगर 3' चा प्लॉट लीक?
Salman Khan Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, त्यात 'टायगर 3' विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Aug 15, 2023, 04:55 PM ISTBreastfeeding मुळे अभिनेत्रीचं एका महिन्यात 15 किलो वजन झालं कमी
Sana Khan Weight loss due to breastfeeding : जागतिक स्तनपान सप्ताह (World Breastfeeding Week) सुरु असून अभिनय क्षेत्राला रामराम ठोकलेली अभिनेत्री सना खानने तिचा स्तनपान करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
Aug 6, 2023, 04:16 PM ISTEntertaniment News | ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन, पाहा त्यांची कारकिर्द
Actor Jayant Savarkar Passes Away At 88
Jul 24, 2023, 02:50 PM IST''कुठल्याही फिल्मसाठी नग्न...''; पहिल्यांदाच ओटीटीवर पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत
Nargis Fakhri: रॉकस्टार हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. 12 वर्षांपुर्वी या चित्रपटाची चर्चा रंगली होती. यावेळी नर्गिस फखरी ही अभिनेत्री आपल्यासमोर आली सध्या तिचं एक वक्तव्या गाजतं आहे. नक्की ती काय म्हणाली?
Jul 12, 2023, 08:41 PM ISTMaharashtra Political Crisis | अजित पवारांच्या बैठकीसाठी आलेल्या सविता मालपेकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Actor Savita Malpekar Uncut Support To Ajit Pawar At MET
Jul 5, 2023, 12:25 PM ISTजंगली रम्मी खेळून तुम्ही किती पैसे कमवले? हे महाराष्ट्रातील बेरोजगारांना सांगा; अजय देवगणला पत्र
Ajay Devgan Junglee Rummy Adverstising: अजय देवगण यांनी जंगली रम्मी हा गेम खेळून आतापर्यंत किती पैसे कमवले, त्यांच्या ओळखीतले किती लोक हा गेम खेळतात हे महाराष्ट्रामधील अनेक बेरोजगार तरुणांना फेसबुक लाईव्हवरुन सांगावं अशी मागणी
Jun 25, 2023, 12:09 PM IST"...म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं"; ट्विंकलची अक्षय कुमारसाठी Father's Day पोस्ट; अक्षयच्या रिप्लायने वेधलं लक्ष
Twinkle Khanna Reveals Reason For Marrying Akshay Kumar: तिने फादर्स डेनिमित्त लिहिलेल्या विशेष पोस्टमध्ये यासंदर्भातील खुलासा केला असून तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमधील फोटोमध्ये अक्षय शर्टलेस अवतारात दिसत आहे.
Jun 18, 2023, 06:19 PM IST