actor saif ali khan

'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?

Saif Ali Khan Birthday: सैफ अली खान हा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हे गाजलेले आहेत त्यामुळे त्याची सदैव चर्चा होताना दिसते. सैफ अली खानचे पहिले लग्न हे अमृता सिंगसोबत झाले होते त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर करीना कपूरशी सैफ अली खान लग्नबंधनात अडकला. सैफ अली खानही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

Aug 16, 2023, 08:00 AM IST

Adipurush : रावणाच्या लूकवर हिंदुत्ववाद्यांचा आक्षेप

आदिपुरूष सिनेमाच्या ट्रेलरवरून सोशल मीडियात (Social Media) संतापाची लाट उसळली.

 

Oct 4, 2022, 11:12 PM IST

सैफ आणि अमृताचा या दोन कारणांमुळे घटस्फोट?...तुमच्याही संसारात घडतायत का 'या' गोष्टी?

अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचा 2004 साली घटस्फोट झाला, सैफ आता करिनासोबत लग्न करून संसारात रमला आहे मात्र अमृताने कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.

May 11, 2022, 09:23 AM IST

सुशांतच्या मृत्यूवर बोलणाऱ्यांवर भडकला सैफ अली खान

सुशांतच्या बाबतीत भावूक झालेल्यांवर अभिनेता सैफ अली खान भडकलाय. 

Jun 17, 2020, 07:49 AM IST

करिना कपूरचा 'असा' ड्रेस पाहून भडकला सैफ अली खान !

करिना कपूर फीटनेस फ्रिक आहे हे आत्तापर्यंत सार्‍यांनाच ठाऊक झाले असेल. 

May 26, 2018, 06:54 PM IST

पहिल्या सिनेमा प्रदर्शनापूर्वीच साराचे नखरे...

सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान सध्या तिच्या पहिल्या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.

Sep 21, 2017, 10:08 AM IST

अभिनेता सैफ अली खानविरुद्ध आरोप निश्चित

अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या दोन मित्रांवर किल्ला कोर्टात मारहाण प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आला आहे. कलम ३३५ आणि ३४ अंतर्गत ही आरोप निश्चित करण्यात आलाय.

Mar 13, 2014, 06:06 PM IST