acne

Pimples Remedy : चेहऱ्यावरील खड्डे एका आठवड्यात दूर होतात ? 'या' टिप्स करतील काम

Acne Scars Solution : मुरुमांच्या खड्यांवर उपाय केले नाहीत तर त्याचे व्रण सहजा-सहजी चेहऱ्यावरून जात नाहीत , काहीवेळा ते आयुष्यभर तसेच राहतात आणि चेहरा फार विद्रुप दिसू लागतो. 

Feb 27, 2023, 01:15 PM IST

Pimples : पिंपल्सने तुम्ही त्रस्त असाल तर चुकूनही करु नका Mistakes, चेहऱ्याला पोहोचू शकते मोठे नुकसान

Skin Care Tips: तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असले तरी तुम्ही अशी कोणतीही चूक करुन नका. जेणे करुन चेहऱ्याला मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सतत तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. मुरुम हा चेहऱ्याच्या सौंदर्याचा शत्रू मानला जातो, त्यामुळे ते येताच टेन्शन येणे स्वाभाविक आहे, पण घाबरुन काही चुका करु नका.

Oct 14, 2022, 01:13 PM IST

या फळाची साल करेल जादू.पिंपल्स होतील मुळापासून गायब..कधीच येणार नाहीत परत..

याचे कुठलेही साईट इफेक्ट्स होत नाहीत आणि तुमच्या खिशाला परवडणारा हा उपाय आहे 

Jul 31, 2022, 04:20 PM IST

अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यास '5' मधाचे फेसपॅक फायदेशीर

सौंदर्य खुलवण्यासाठी मध हे अत्यंत फायदेशीर आहे.

Aug 16, 2018, 12:46 PM IST

आहारात 'या' पदार्थांचा समावेश कराल तर वाढेल पिंपल्सचा त्रास !

चेहर्‍यावर पिंपल्स किंवा अ‍ॅक्ने वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. 

Jul 12, 2018, 05:15 PM IST

या उपायांनी घरच्या घरी दूर करा व्हाईटहेड्सचा त्रास

तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये ब्लॅक हेड्स, व्हाईटहेड्स, अ‍ॅक्नेचा त्रास अधिक प्रकर्षाने जाणवतो. 

Jun 5, 2018, 03:17 PM IST

'या' एका सवयीमुळे वाढतो पिंपल्सचा त्रास

पिंपल्स, व्हाईटहेड्सचा त्रास टाळण्यासाठी अनेक क्रीम्स, ब्युटी ट्रीटमेंट्स वापरणे निष्फळ ठरतात.

May 9, 2018, 10:24 PM IST

तणावामुळे उद्भवू शकतात त्वचेच्या या ६ समस्या!

तणावाचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी होतो.

May 8, 2018, 03:51 PM IST

पिंपलचा त्रास दूर करण्यासाठी असा करा 'डाळिंबा'चा वापर !

आजकाल तरुणींना अॅक्नेची समस्या वारंवार सतावते.

Feb 22, 2018, 10:34 PM IST

दालचिनी आणि लिंबाच्या पेस्टने दूर करा पिंपल्सचा त्रास

अ‍ॅक्ने किंवा मुरुमांचा त्रास हा चेहर्‍याचे सौंदर्य कमी करतो.

Jan 21, 2018, 04:03 PM IST

दिवसभरात नकळत घडणार्‍या या '६' चूका वाढवतात अ‍ॅक्नेचा त्रास

चेहरा नियमित स्वच्छ केला,आहाराचं पथ्यपाणी सांभाळलं तरीही अनेकांच्या चेहर्‍यावर अ‍ॅक्नेचा त्रास सातत्याने वाढतो. अशाप्रकारे अ‍ॅक्नेचा त्रास वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी नकळत तुम्ही या '६' चूका करत असाल तर वेळीच काळजी घ्या. 

Dec 3, 2017, 08:46 PM IST

पिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा

चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.

Oct 31, 2017, 07:09 PM IST

टुथपेस्ट लावून पिंपल्स खरंच कमी होतात का ?

 ज्या खास दिवशी तुम्हांला नटून थटून बाहेर पडायचं असतं नेमका तेव्हाच चेहर्‍यावर पिंपल  वाढायला सुरवात होते. आणि मग त्याला लपवण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात.

Aug 11, 2017, 04:04 PM IST

पिंपल्समुळे बिघडलेलं चेहऱ्यावरील सौंदर्य कसं सुधारणार?

प्रत्येक किशोरवयीन मुलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पिंपल्स एक किशोरवयीन तरुण-तरुणींमधील कॉमन समस्या आहे. पिंपल्स येण्यामागे भरपूर कारणं आहेत. पण, त्यावर उपाय सुद्धा आहेत.

Oct 6, 2014, 04:35 PM IST