पिंपल्सचे व्रण कसे घालवायचे

पुदिन्याची पानं चांगली वाटून घ्या आणि ती चेहऱ्यावर चोळा याने लवकरच फरक जाणवू लागेल.

Feb 27,2023

पिंपल्सचे व्रण कसे घालवायचे

दालचिनी आणि मध एकत्र करून तो मास्क चेहऱ्यावर लावा, रात्रभर तसाच राहूद्या सकाळी धुवून टाका.

पिंपल्सचे व्रण कसे घालवायचे

मधामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असतात, मध चेहऱ्याला लावल्याने सर्व प्रकारच्या पिंपल्स आणि त्याच्या इतर समस्येपासून सुटका मिळते.

पिंपल्सचे व्रण कसे घालवायचे

हायपरपिगमेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी मधामध्ये हळद मिसळून ती पेस्ट चेहऱ्यावर जिथे खड्डे पडले आहेत तिथे लावा.

पिंपल्सचे व्रण कसे घालवायचे

पिगमेंटेशनमुळे चेहरा फार कुरूप दिसतो आणि चारचौघात वावरताना आपल्याला अवघडल्यासारखं जाणवतं.

पिंपल्सचे व्रण कसे घालवायचे

चेहऱ्यावर मुरुमांमुळे पडलेल्या खड्डयांना हायपरपिगमेंटेशनसुद्धा म्हणतात. याला आपली बदललेली जीवनशैली कारणीभूत आहे

पिंपल्सचे व्रण कसे घालवायचे

एकवेळ चेहऱ्यावर आलेली मुरुमं निघून जातात पण, याचे व्रण काही केल्या जात नाहीत

VIEW ALL

Read Next Story