सासऱ्याचा जावयावर अॅसिड हल्ला! कारण ठरलं हनिमून...; कल्याणमधील घटना
Kalyan Crime News: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने जावयावर जीवघेणा हल्ला केला आहे.
Dec 19, 2024, 10:04 AM IST
Crime News | 5 रुपयांच्या वादातून प्रवाशाच्या अंगावर टाकलं अॅसिड
Crime News Kalyan Acid Attack On Railway Passenger in badlapur station
Aug 20, 2024, 09:50 AM ISTरात्री 2 वाजता आलेला फोन, तिने घरी बोलवलं अन्...; तरुणावरील Acid हल्ल्याचा थरार
Acid Attack By Woman: पोलिसांनी या प्रकरणामध्ये चौकशी सुरु केली आहे. महिलेला मदत करणारी एक व्यक्ती फरार असून पोलीस सध्या या व्यक्तीचा शोध घेत आहे.
Dec 14, 2023, 02:22 PM ISTMumbai | पाळीव कुत्र्यावर महिलेनं फेकलं अॅसिड, व्हिडिओ व्हायरल...
Mumbai malwani women put acid on dog video viral
Aug 18, 2023, 02:10 PM ISTमांजरीच्या मागे लागतो म्हणून मालकिणीने श्वानावर ओतलं अॅसिड; घटना CCTVत कैद
Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेने केलेल्या अॅसिड हल्ल्यामुळे कुत्र्याला एक डोळा गमवावा लागला आहे. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Aug 18, 2023, 01:53 PM ISTपाच वर्षांपासून फक्त आश्वासनं... संतापलेल्या गर्लफ्रेन्डनं प्रियकराच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य
Crime News : ब्युटी पार्लर चालवणाऱ्या तरुणीने पाच वर्षांपासून शारिरीक शोषण करणाऱ्या प्रियकराच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला. पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिचा पतीही भाजला आहे. पोलिसांनी याप्रकरणात दोन्ही बाजूने गुन्ह्याची नोंद केली आहे.
May 20, 2023, 06:45 PM ISTShah Rukh Khan : ...म्हणून शाहरुखच किंग; Acid हल्ल्यातून बचावलेल्यांना आनंद देण्यासाठी मन जिंकणारं काम
Shah Rukh Khan meets acid attack survivors : बॉलिवूड सुपर स्टार शाहरुख खान यांने कोलकतामध्ये इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या सामन्यात हजेरी लावली. यादरम्यान सुपरस्टारचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहे.
Apr 10, 2023, 10:29 AM ISTCrime News : प्रश्न विचारला म्हणून संपातली पत्नी, नवऱ्याच्या चेहऱ्यावर फेकले अॅसिड
Crime News : पतीने विचारलेल्या प्रश्नामुळे पत्नी इतकी संपातली होती की तिने थेट नवऱ्यासोबत हाणामारी करण्यास सुरुवात केली. यानंतर पतीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नीला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे
Jan 30, 2023, 06:52 PM ISTCrime News : मुंबई हादरली! 62 वर्षीय प्रियकराचा महिलेवर ॲसिड हल्ला; आरोपीला अटक
Mumbai crime : मुंबईल्या ॲसिड हल्ल्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Jan 14, 2023, 09:16 AM ISTMumbai Crime: पत्नीकडून घटस्फोट मिळत नसल्याने पतीची सटकली; प्रेसयीच्या मदतीनं केला Acid Attack
Crime News : धक्कादायक बाब म्हणजे 17 वेळा तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले नाही असा दावा पीडित महिलेना केला आहे.गुरुवारी याप्रकरणातील गुन्हा दाखल झाल्यापासीन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे
Jan 7, 2023, 11:55 AM ISTDelhi acid attack: दिल्लीत आफताबचा जुळा भाऊ! बॉयफ्रेंडने 'असा' रचला हत्येचा कट, ऑनलाईन मागवलं अॅसिड आणि...
acid attack in delhi crime : दिल्लीतील उत्तम नगरमध्ये बुधवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या 17 वर्षीय तरुणीवर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अॅसिड फेकले.
Dec 15, 2022, 12:36 PM ISTज्याने चेहऱ्यावर फेकलं अॅसिड, त्याच्यासोबतच जुळले प्रेमाचे सूर आणि पार पडला विवाह
एका महिलेने त्याच पुरुषाशी लग्न केले आहे ज्याने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले आणि ती जवळजवळ आंधळी आणि विकृत झाली.
Dec 25, 2021, 06:40 PM ISTअनुराग कश्यपला राक्षण म्हणणाऱ्या अभिनेत्रीवर ऍसिड हल्ला
अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Sep 22, 2021, 12:44 PM ISTअॅसिड हल्ला पीडितेची गंभीर अवस्था पाहून भावनेच्या भरात दीपिकाकडून मोठा निर्णय़
ती असं करेल याची अपेक्षा कुणीही केली नव्हती....
Sep 3, 2021, 05:01 PM ISTधक्कादायक : दिराकडून वहिनीवर ऍसिड हल्ला, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
आरोपीला पोलिसांना केलं अटक
Jul 9, 2021, 10:56 AM IST