abram

'तर माझ्या मुलांचं मुंडकं उडविन'

नववर्षाच्या सुरवातीलाच बंगळुरूमध्ये घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनं बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी निषेध व्यक्त केला आहे.

Jan 16, 2017, 06:39 PM IST

अबराम खानला आमीर खानने दिलं गिफ्ट

बॉलिवूडच्या किंग खानने त्याच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं त्यावेळेस बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते यामध्ये सुपरस्टार आमीर खान देखील याचं देखील नाव होतं.

May 19, 2016, 10:07 PM IST

आमिरमुळे उडालीय चिमुकल्या अबरामची झोप

शाहरुखचा चिमुकला अबरामची झोपच उडालीय... आणि याला कारणीभूत ठरलाय आमिर खान... 

May 19, 2016, 12:38 PM IST

शाहरूख खान अबरामला फॅन्सच्या गर्दीपासून कसा वाचवतो - पाहा व्हिडिओ

पण सध्या शाहरूखचा सर्वात फेवरेट आहे तो अबराम... 

Feb 3, 2016, 09:02 PM IST

अबरामला आर्यनने उलटे लटकविले, शाहरूखने शेअर केला फोटो

 बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान नेहमी सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसतो. नेहमी त्याच्या मुलांमुळे तो ट्रेंड होत असतो. आजकाल शाहरूख त्याचा छोटा मुलगा अबरामच्या फोटो जास्त सोशल मीडियावर शेअर करत असतो. 

Sep 14, 2015, 06:24 PM IST

अबरामनं केली पापा शाहरूखची सिग्नेचर पोज कॉपी, फोटो वायरल

मोठ्या पडद्यावर आपले दोन्ही हात पसरवून किंग खाननं एक रोमांसची सिग्नेचर पोज दिली. शाहरूखची पोज म्हणून आपण सगळेच ती ओळखतो. शाहरूखचा प्रत्येक फॅन त्याची कॉपी करतो. मात्र नुकतीच या पोजची कॉपी केलीय शाहरूखच्या लाडक्या अबरामने...

Aug 2, 2015, 08:50 AM IST

मोदींच्या 'स्वच्छ भारत' मोहिमेतील छोटा कार्यकर्ता... अबराम!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं नुकतंच आपल्या चिमुकल्या अबरामचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. 

Apr 6, 2015, 12:45 PM IST

शाहरुखची इदी... 'अबराम'चा फोटो व्हायरल!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या चाहत्यांना बकरी ईदनिमित्तानं एक अनोखी 'इदी' दिलीय. शाहरुखनं ईदच्या निमित्तानं त्याच्या तिसऱ्या आणि सर्वात लहान अपत्याचा फोटो सोशल वेबसाईटवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. 

Oct 7, 2014, 07:05 PM IST

माझ्या मुलांना पेशावरला न्यायचंय – शाहरुख खान

सुपर स्टार शाहरुख खानला त्याच्या तिन्ही मुलांना आर्यन, सुहाना आणि अबरामला पेशावरला घेवून जायची इच्छा आहे. कारण त्याच्या कुटुंबाचा संबंध पेशावर शहराशी आहे.

Dec 5, 2013, 10:14 AM IST

शाहरूखचा अबराम पहिल्यांदा झाला कॅमेरात कैद!

शाहरुखच्या अब्राम या मुलाची एक झलक बघण्यासाठी आसुसलेल्या तमाम शाहरूक फॅन्सला खूशखबर! या छायाचित्रात दिसतोय तो आहे किंग खानचा अब्राम. शाहरूखच्या आर्यन आणि सुहाना या मुलांना माध्यमांमधून अनेकवेळा आपण बघितले असेल. मात्र मे महिन्यात जन्मलेल्या शाहरूकच्या या मुलाला अजून सर्वांसमोर आणण्यात आलेले नव्हते.

Oct 19, 2013, 09:07 PM IST

शाहरुखचा नवजात मुलगा अबरामवर काजोल फिदा

बॉलीवुड अभिनेत्री काजोलला आपला मित्र अभिनेता शाहरुखचा नवजात मुलगा अबराम खुपच सुंदर वाटला. या मुलाला २७ मे रोजी एका सरोगेट आईने जन्म दिला होता.

Aug 17, 2013, 07:16 PM IST

पाहा, काय ठेवलं शाहरुखनं तिसऱ्या बाळाचं नावं!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या सरोगेट बाळाच्या नावाला पुष्टी दिलीय. शाहरुखच्या या तिसऱ्या अपत्याचं नाव ठेवलं गेलंय ‘अबराम’.

Jul 10, 2013, 11:51 AM IST