अबरामला आर्यनने उलटे लटकविले, शाहरूखने शेअर केला फोटो

 बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान नेहमी सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसतो. नेहमी त्याच्या मुलांमुळे तो ट्रेंड होत असतो. आजकाल शाहरूख त्याचा छोटा मुलगा अबरामच्या फोटो जास्त सोशल मीडियावर शेअर करत असतो. 

Updated: Sep 14, 2015, 06:24 PM IST
अबरामला आर्यनने उलटे लटकविले, शाहरूखने शेअर केला फोटो  title=

नवी दिल्ली :  बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान नेहमी सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसतो. नेहमी त्याच्या मुलांमुळे तो ट्रेंड होत असतो. आजकाल शाहरूख त्याचा छोटा मुलगा अबरामच्या फोटो जास्त सोशल मीडियावर शेअर करत असतो. 

यावेळी किंग खान याने आपला मोठा मुलगा आर्यन आणि अबराम या दोघांचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात आर्यनने अबराम याला उलटे लटकविले आहे. यात अबराम खूप खूश दिसत आहे. 

या सोबत शाहरूखने लिहिले, की अनेक वेळा जीवनात तुम्हांला स्वतःला उलटे लटकविण्याची संधी दिली पाहिजे. त्यावेळेस तुम्ही शिकू शकतात की तुम्ही कसे जगाचे आहे. अशात मोठा भाऊ नेहमी तुमच्यासोबत असतो. 

१९९१ मध्ये गौरीशी लग्न केलेल्या शाहरूखला तीन मुलं आहेत. आर्यन (१७), सुहाना (१५) आणि अबराम (२) अशी त्यांची नावे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.