aadity thackeray

आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या "त्या" भाषणावरून मनसेची खोचक टीका, म्हणाले.. त्यानां तर...

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने आपले ३७ उमेदवार उतरवले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले आहेत. काल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी डुमरियागंज येथील सभेत हिंदी भाषिक मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला. 

Feb 25, 2022, 02:09 PM IST

योगींच्या उत्तर प्रदेशात आदित्य ठाकरेंनी दिला "आवाज", म्हणाले.. माजी मुख्यमंत्री

उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना ३९ जागा लढवीत आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत आणि अन्य नेते उत्तर प्रदेशमध्ये दाखल झालेत.

Feb 24, 2022, 06:09 PM IST

शिवसेना - भाजप वाद; विरोधकांची टीका होऊनही आदित्य ठाकरे यांचा असाही सुसंस्कृतपणा

आपल्या आई, वडिलांवर टीका होत असताना कोणता मुलगा शांत राहील? होणारे आरोप सहन करेल? पण, आदित्य ठाकरे यांनी त्या आरोपांना ना कधी उत्तर दिले ना कधी त्या वादात पडले. त्यांचा हा सुसंस्कृतपणा आजही कोल्हापूरमध्ये दिसून आला.

Feb 21, 2022, 05:09 PM IST
 Twitter Yuvasena Aditya Thackeray Tweets On Removal Of Yuva Sena Worker Who Beat Kashmiri Youth PT2M32S

यवतमाळ | काश्मिरी तरुणांना मारहाण करणाऱ्या युवासैनिकांची हकालपट्टी

यवतमाळ | काश्मिरी तरुणांना मारहाण करणाऱ्या युवासैनिकांची हकालपट्टी

Feb 23, 2019, 11:00 AM IST

आदित्य ठाकरेंना शिवसेनेत मिळणार बढती ?

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेनेत बढती मिळण्याची जोरदार चर्चा आहे.

Jan 21, 2018, 02:29 PM IST