aadhaar card link

'या' तारखेआधी पॅन कार्ड Aadhaar शी लिंक करून घ्या, अन्यथा...

PAN-Aadhaar Card Link : आयकर विभागाने (Income Tax) अनेकदा नागरीकांना पॅन-आधार (PAN- Aadhaar) कार्डशी लिंक करण्याच्या सुचना केल्या होत्या. या लिंकनंतर अनेकांनी पॅन-आधार कार्डशी केले होते. तर काहींनी या सुचनेकडे दुर्लक्ष केले होते. 

Dec 11, 2022, 05:11 PM IST

Aadhaar Card ला आपला मोबाईल नंबर लगेच करा लिंक, अन्यथा ही कामे रखडणार, हा आहे सोपा मार्ग

तुमचा मोबाइल नंबरवर आधार कार्डला (Aadhaar Card) लिंक केला नसेल तर त्वरित करा. अन्यथा बऱ्याच गोष्टी करताना अडचणींचा सामना करावा लागेल.  

Apr 27, 2021, 01:33 PM IST

या तारखेपासून आधार कार्ड बिनकामाचे, व्हर्च्युअल आयडीचा वापर बंधनकारक

आधार कार्डची जागा आजपासून व्हर्च्युअल आधार कार्ड घेणार आहे. 

Jun 1, 2018, 11:13 AM IST

खुशखबर : IRCTC वर बूक करता येईल ६ पेक्षा जास्त तिकीटे, पण ही अट

रेल्वेने प्रवास करणा-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता IRCTC च्या माध्यमातून ६ पेक्षा जास्त तिकीट बूक करता येतील.

Nov 3, 2017, 11:07 AM IST

आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करण्याची मुदत वाढली

सरकारने आधार कार्ड सीम कार्ड, पॅन कार्डसोबत जोडणे अनिवार्य केले. त्यानंतर अनेकांनी लिंक केल तर काहींनी अजूनही ते केले नाही.

Oct 5, 2017, 08:41 AM IST